Posts
दुहेरी आत्महत्येच्या तपासाबाबत प्रश्नच
या मुलीच्या मृत्यूबरोबरच तिच्या प्रियकरानेही आपली जीवनयात्रा संपवली आहे. म्हणजे एका अर्थाने दुहेरी हत्याकांड आहे.
विरोधी नेत्यांवरच ईडी, सीबीआयच्या छापेमारीचा आरोप; अमित शहांचं प्रत्युत्तर
कोणत्याही तपास यंत्रणेने बजावलेल्या नोटीशीला तुम्ही न्यायालयात आव्हान देऊ शकता. तसेच, कोणत्याही एफआयआर आणि चार्जशीटलाही न्यायालयात आव्हान देता येत - अमित शहा
अखेर शेतकऱ्यांचा लाँग मार्च स्थगित
चार दिवसांपासून भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांचे नेते जीवा पांडू गावीत यांनी ही घोषणा केली.
सोमाटणे टोल नाका हटविण्यासाठी ७ व्या दिवशीही आमरण उपोषण सुरूच
सन २००४ ते सन २०१९ या पंधरा वर्षात प्रकल्प रक्कमेच्या दुप्पट वसुली झाली असल्या कारणाने टोल नाक्यास दिलेली मुदतवाढ नियमबाह्य आहे.
मुलीच्या अंत्यसंस्कारावेळीच आई व बहीण फरार
दगडाला पाझर फुटणाऱ्या घटनेत माता ना तू वैरीणी असे वर्तन नातेवाईकांनीच टाळली मृतदेहाची विटंबना.
भाजप नेते संजय काकडे यांना न्यायालयाचा दणका; मिळकतीचे जप्तीचे आदेश
बंगला प्रतिनिधिक स्वरूपात ताब्यात घ्यावा आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्याची विक्री करण्यासंदर्भात सूचित केले जाईल, असे आदेशात म्हटले आहे.
मुंबई-पुणे महामार्गावर पुन्हा भीषण अपघात; डिव्हाईडरचा रॉड कारच्या आरपार घुसला (फोटो फिचर)
या कारमधून चालक आणि दोन प्रवासी महिला असे एकूण तीन जण प्रवास करत होते. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
वेश्याव्यवसायात ढकलेल्या तरुणीची सोशल मीडियावर काळीज पिळवटून टाकणारा व्हिडिओ
मला भुसावळ, मुंबई, जयपूर ज्या-ज्या ठिकाणी पाठविण्यात आलं तिथे-तिथे मी गेली आणि यांना कोट्यवधी रुपये कमावून दिले', असे मुलीने व्हिडिओत सांगितले आहे.
जीव गमावलेल्या मुलीला न्याय मिळणार का?
रुग्णालय आणि पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा. खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान.
पुण्यात भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढविल्याने मुलगा गंभीर जखमी
धायरी परीसारात सायकल चालवत असलेल्या एका अल्पवयीन मुलावर कुत्र्यांनी हल्ला केला असून, तो सायकलवरून खाली पडल्याने सायकलचे हँडल पोटात घुसून त्याचे आतडे बाहेर आले.
अमृता फडणवीसांचं ब्लॅकमेलिंग हा त्यांचा कौटुंबिक विषय – संजय राऊत (Video)
‘प्रत्येक गोष्टीसाठी फडणवीसांनी महाविकास आघाडीचं रेकॉर्ड वाजवणं बंद करावं. विरोधकांवर निशाणा साधताना स्वत:कडंही काही बोटं आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावं.
लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यास प्रशासन सज्ज
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याचा विचार सुरू आहे. निवडणूक आयोगाने सांगितल्यास आमची तयारी असल्याचे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले आहे.
हरियाणाची निशा सोलंकी पहिली महिला ड्रोन पायलट ठरली
ही चिमुरडी काय करू शकते, यावर राज्यातील शेतकऱ्यांचाही विश्वास असला, तरी 15 किलोचा ड्रोन हातात घेऊन ती हसत म्हणाली, “मी करू शकत नाही असे काही नाही, हे त्यांना दाखवून द्यायचे आहे.
हिरो व्हायचे असेल तर भाजपा कार्यालय फोडा; कुणाल राऊतांचा कार्यकर्त्यांना सल्ला
रेल्वे गाड्या थांबवायच्या असतील तर त्या थांबवा, मंत्री गिरीश महाजन यांची गाडी अडवा, तिच्यासमोर आडवे व्हा. लाठ्या काठ्या अंगावर घ्या, तुमचे हात तुटो, पाय तुटो, जेल जा, वेळ पडलीच तर भाजपचे कार्यालय फोडा.