Posts
नितीन गडकरींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी; १० कोटींची खंडणी मागितली
राजकारणातील अजातशत्रू असलेल्या नितीन गडकरी यांना धमकावणारा फोन आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या संदर्भात खोटी आणि जातिवाचक पोस्ट महाराष्ट्रातील अनेक व्हॉट्सअँप ग्रूपवर
92 वर्षांचे तरुण मर्डोक ६६ वर्षांच्या एन लेस्ली या तरुणीबरोबर लग्न करणार
रुपर्ट मर्डोक हे न्यूज कॉर्पचे अध्यक्ष आणि सीईओ आहेत. त्यांच्याकडे 17 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. अॅन लेस्ली स्मिथ पोलिस विभागातील माजी धर्मगुरू आहेत.
पाच वर्षांपासून वडिलांचा मुलीवर लैंगिक अत्याचार
पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात वडील-मुलगी नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. येरवडा पोलिसांकडून वडिलांना अटक करण्यात आली आहे.
गांधीवाद, आंबेडकरवाद, समाजवाद व कम्युनिस्ट या विचारधारा भाजपाच्या विचारधारेला टक्कर देऊ शकतात का?
विरोधी पक्षाचे नेते एकमेकांच्या सोबत दिसत आहेत. कुणी कोणासोबत लंच करतंय, कुणी कुणासोबत चहा घेतंय. एकत्र जेवण करणं आणि चहा पिणं ही भाजपाला हरवण्याची पद्धत नाही.”
बिबट्या आला पुण्याच्या वेशीवर; पकडण्यात आले यश (Video)
पुण्यातील वाजरे माळवाडी परिसरात आज सकाळी बिबट्याने धुमाकूळ घातला. यामुळे येथील नागरिक दहशतीत होते.
प्रणिती शिंदेच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसचा विधानसभेला आज घेराव
केंद्रीय स्तरावरून सुरुवात झालेले हे राजकारण राज्यांपर्यंत देखील येऊन पोहोचले आहे. मोदी सरकारने आपल्या पाशवी बहुमताच्या जोरावर शासकीय यंत्रणेचा वापर करून देशात राजकीय अस्थिरता निर्माण केली आहे.
पेपर संपताच विद्यार्थ्यांची पर्यवेक्षकावर दगडफेक
मनमाडमध्ये पर्यवेक्षकांनी विद्यार्थांना कॉपी न करू दिल्याच्या रागातून पेपर संपताच विद्यार्थ्यांनी पर्यवेक्षकांवर दगडफेक केल्याने पर्यवेक्षक रक्तबंबाळ.
महाराष्ट्राची टसर सिल्क साडी, गोंडी पेंटींग व बांबूची उत्पादने लक्षवेधक
हस्तकला वस्तूंच्या प्रदर्शनातून विदेशी पाहुण्यांना भारतीय संस्कृती व कलेचे दर्शन घडत आहे. या प्रदर्शनातील 11 पैकी 8 स्टॉल महाराष्ट्राच्या विविध विभागाचे आहेत.
पद्मश्री शाहीर साबळे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रंग शाहिरीचा कार्यक्रम संपन्न
लोककलेत मनोरंजनाबरोबर समाज प्रबोधनाची ताकद आहे. हीच बाब लक्षात घेवून शाहीर साबळे यांनी समाजाचे प्रबोधन केले.
लंडनमध्ये भारतीय उच्चायुक्ताची तोडफोड, तिरंगा काढला, तोडफोड केली (video)
खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग याच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाची तोडफोड करण्यात आली.
अचानक रेल्वे स्टेशनच्या टीव्ही स्क्रीनवर सुरु झाली पॉर्न क्लिप
अचानक डिस्प्ले बोर्डवर पॉर्न व्हिडीओ दिसू लागले. यानंतर स्थानकात महिला व मुलांसोबत बसलेल्या प्रवाशांची कुचंबणा झाली.
पीडित मुलीचा फोटो ट्विट केल्याने संजय राऊत अडचणीत
पाच मार्च रोजी एका बारावीच्या अल्पवयीन विद्यार्थीनीवर दोघा संशयित आरोपीनी अत्याचार केला होता. पीडित मुलगी ही रक्तबंबाळ व जखमी अवस्थेत असल्याचे फोटो सोशल मीडियावर वायरल झाले होते.
प्रेमी युगलाला हटकल्याने प्रियकराने केली रिक्षा चालकाची हत्या
प्रेमी युगलाला रिक्षात अश्लील चाळे करतांना हटकल्याने प्रियकराने रिक्षा चालकाची हत्या केली.
एक हजार रुपयांत घरपोच वाळू मिळणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय
आज राज्यभर वाळू बंद आहे. वाळूचे लिलाव कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आता सरकार वाळू थेट जनतेला विकणार आहे. यामुळे कमी पैशात जनतेला वाळू उपलब्ध होईल.
112 कोटींचा व्हिसा घोटाळा; ७०० भारतीय मायदेशी परतले
कायम स्वरूपी नोंदणीसाठी अर्ज करताना हे प्रवेश ऑफर पत्र दाखल केल्यानंतर व्हिसासाठी दिलेले प्रवेश ऑफर पत्र बोगस असल्याचे निष्पन्न झाले.
...तर तुमचेही कुटुंब तुरूंगात जाईल – संजय राऊतांची फडणवीसांना धमकी
आजही एकनाथ खडसेंचे जावई तुरुंगात आहेत. नवाब मलिक यांच्यासह अनेक विरोधकांच्या कुटुंबीयांनाही अडचणीत आणले जात आहेत.