Posts

ताज्या बातम्या

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कार अपघातात ३ जणांचा मृत्यू; एकाचे शीर झाले धडावेगळे

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर एक भीषण अपघात झाला. ही दुर्घटना इतकी भीषण होती की, कारमध्ये असलेल्या एका व्यक्तीचं शीर धडावेगळं झालं. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला

मनोरंजन

गुणवत्तेच्या जोरावर कामे मिळतात, तडजोडींची गरजच नाही - प्रियदर्शनी इंदलकर

चित्रपट, नाटक, मालिकांमध्ये गुणवत्तेच्या जोरावर नक्कीच कामे मिळतात. त्यासाठी कोणत्याही चुकीच्या गोष्टी करण्याची आवश्यकता नसते,

ताज्या बातम्या

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांची प्रतिकात्मक चूल पेटवत महागाईविरोधात घोषणाबाजी

वाढलेल्या महागाईवरून आज विरोधकांनी चक्क विधिमंडळाच्या पायऱ्यांवरच प्रतिकात्मक चूल पेटवून सरकारचा निषेध केला.

राजकारण

मुस्लिमांनी भाजपला मतदान केलं तर गावागावात गोध्रा होईल – प्रकाश आंबेडकर

रेल्वेचा डबा बाहेरून पेटत नाही, कितीही प्रयत्न केला तरी पेटत नाही. याचा अर्थ आत बसलेल्यांनी डबा पेटवला असावा असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

महाराष्ट्र

शाळा–महाविद्यालयातून जास्तीत जास्त नव मतदार नोंदणी करा – श्रीकांत देशपांडे

नवमतदार नोंदणीकरीता शाळा – महाविद्यालयांमध्ये अतिशय नियोजन पध्दतीने विशेष मोहीम घेऊन जनजागृती करावी. यासाठी संबंधित मुख्याध्यापक / प्राचार्यांसोबत सतत संपर्कात रहा.

क्राईम 

पुण्यात पत्नी व 8 वर्षाच्या मुलाचा खून करून पतीची आत्महत्या

सुदिप्तोने पत्नी प्रियांका गांगुली (वय. 40 ) आणि मुलगा तनिष्क गांगुली (वय 8) यांचा खून करून स्वतः आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती आहे.

महाराष्ट्र

शितल म्हात्रे मला बहिणीसमान; सुर्वेंनी सोडलं मौन

स्वत:च्या राजकीय जीवनात हताश झालेले विरोधक लोकोपयोगी कामे करण्याऐवजी लोकप्रल्पांच्या कामांपासून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्याकरिता व्हिडीओ मॉर्फ करणे, चारित्रहनन करणे अशा विकृत गोष्टी करत आहेत.

ताज्या बातम्या

जुनी पेन्शन लागू असलेले कर्मचारी, अधिकारीही कारण नसताना संपात उतरले

ज्यांना जुनी पेन्शन लागू आहे असेही कर्मचारी संपात उतरल्याने राज्यव्यापी संपाचा बोलविता धनी कोण आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे.