Posts
जुनी पेन्शन लागू असलेले कर्मचारी, अधिकारीही कारण नसताना संपात उतरले
ज्यांना जुनी पेन्शन लागू आहे असेही कर्मचारी संपात उतरल्याने राज्यव्यापी संपाचा बोलविता धनी कोण आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
'पीसीइटी इन्फिनिटी 90.4 एफएम' सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू ठरेल - ज्ञानेश्वर लांडगे
महिला दिनाचे औचित्य साधून इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ ९०.४ एफएमच्या आणि 'आरोग्यमित्र फाउंडेशनचा' सांस्कृतिक कार्यक्रम
गोवा पर्यटन झाले असुरक्षित, दिल्लीतील कुटुंबावर प्राणघातक हल्ला
ज्या प्रकारे माझ्यावर चाकू आणि बेल्टने हल्ला झाला त्या ठिकाणी मी पुन्हा कधीही जाऊ शकणार नाही. अशी पोस्ट लिहत गोव्यातील वागणुकीची माहिती दिली आहे.
ऋषिकेश संजोग वाघेरे-पाटील युवा मंचच्या वतीने पिंपरी फेस्टीवल साजरा
महिला दिनाचे औचित्य साधून आदर्श महिला पुरस्काराने महिलांना सन्मानीत करण्यात आले,
मंत्र्यांच्या गैरहजेरीवरून अजित पवार संतापले
मंत्रीपदासाठी पुढे पुढे करणारे सभागृहात गैरहजर राहतात. यांना जनाची नाही निदान मनाचीही लाज वाटत नाही का? असा सवाल विचारतानाच त्यांनी मंत्र्यांच्या निर्लज्जपणा आणि निष्काळजीपणावरही ताशेरे ओढले.
रुग्णालयांसह औद्योगिक कंपन्यांचे फायर ऑडिट करा - सिमा सावळे
मार्च महिन्यापासूनच उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. अशा स्थितीत आगीच्या घटनांचे प्रमाण अधिक वाढते. मागील काही वर्षात आगीच्या अनेक गंभीर घटना पिंपरी चिंचवड शहरासह राज्यात व देशभरात घडल्या आहेत.
संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मेस्मा कायद्यानुसार कारवाई होणार
राज्य सरकारने घाई घाईत मुदत संपलेला मेस्मा कायदा पुन्हा मंजूर केला असून, लागूही करण्यात आला आहे. आता या कायद्यांतर्गत सरकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करू शकणार आहे.
h3n2 चा महाराष्ट्रात पहिला बळी, नागपूरमध्येही संशयिताचा मृत्यू; धोका वाढला
यापासून बचाव करण्यासाठी कोविड आणि एच3एन2 सारख्याच पद्धती आहेत. त्यासाठी मास्क वापरा, स्वच्छतेची काळजी घ्या, हात स्वच्छ करत राहा.
“शहरवासियांसाठी निराशाजनक अंदाजपत्रक; ठोस प्रकल्पांचा अभाव”
केवळ जुन्याच योजनांना मुलामा देऊन नव्याने सादर करण्यात आलेले हे अंदाजपत्रक असल्याने शहरवासियांची घोर निराशा
शहराला अधोगतीकडे नेणारा अर्थसंकल्प - नाना काटे, राष्ट्रवादी काँग्रेस
शहरासाठी नवीन अथवा ठोस प्रकल्प असा एकही तरतूद यामध्ये दिसून येत नाही. केवळ पाच वर्षांपासून रखडलेले प्रकल्पावर मलमपट्टी करणारे अंदाजपत्रक आहे,
राज्यव्यापी शासकीय-निमशासकीय कर्मचारी संप मागे
जुन्या पेन्शन योजनेसाठी सुरू असलेला संप बैठकीनंतर मागे घेण्याची घोषणा कर्मचाऱ्यांचे नेते संभाजी थोरात यांनी केली आहे.
राष्ट्रवादीनेच जुनी पेन्शन बंद केली असं म्हणताच अजित पवार संतापले
अजित पवार म्हणाले की, जुनी पेन्शन योजना राष्ट्रवादीने बंद केली नाही. ती केंद्राने केली, वेळी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग होते.
पिंपरी महानगरपालिकेचा 7 हजार 127 कोटींचा अर्थसंकल्प सादर
अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ, पाणीपट्टी वाढ सुचविली नाही. त्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे.
शीतल म्हात्रे व्हिडीओ प्रकरणी पुण्यातील एका तरुणाला अटक
साईनाथ दुर्गे यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. अक्षय धनदार असं पुण्यातून अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे.
विमानानंतर आता ट्रेनमध्येही 'लघवी कांड'! नशेत टीटीने महिलेच्या डोक्यावर 'लघवी' केली
अमृतसरहून कोलकात्याला जाणाऱ्या अकाल तख्त एक्सप्रेसमध्ये गेल्या रविवारी रात्री टीटीने महिलेच्या डोक्यावर लघवी केली.
न्यायालयाचा अजब निर्णय; पती दोन्ही पत्नीसोबत ३-३ दिवस राहणार
कौटुंबिक न्यायालयाने पती आठवड्यातून 3-3 दिवस दोन्ही पत्नींसोबत राहील. तसेच रविवारी तो स्वतंत्र असेल व त्या दिवशी तो त्याच्या आवडीच्या पत्नीसोबत राहू शकतो.