पिंपरी शिवजयंती महोत्सवच्या हर घर दुर्गा प्रशिक्षणाचा सोमवारी समारोप
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
नागरिकांना उपस्थित राहण्याचे महोत्सव समितीचे आवाहन
पिंपरी - दरवर्षी पिंपरीगावमध्ये तिथी नुसार शिवजयंती जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहाने आणि हजारोंच्या संख्येने साजरा करण्यात येतो. दरवर्षी एक गाव एक शिवजयंती या संकल्पनेतून अखिल पिंपरी शिवजयंती महोत्सव नागरिकांसाठी अनेक सामाजिक उपक्रम राबवित असतात.
यावर्षी महिलांसाठी "हर घर दुर्गा" या शौर्यप्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या शौर्यप्रशिक्षण वर्गामध्ये वय वर्ष ५ ते ५५ वयोगटातील सर्व महिलांना मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणात स्व-संरक्षण, लाठी काठी, आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी तसेच योग यांचा समावेश आहे. यासाठी पिंपरी चिंचवड सिलंबम असोसिएशनचे सचिव विजय तेपुगडे मार्गदर्शक आहेत.
हे शिबिर दि. ११ मार्च ते २० मार्च २०२३ पर्यंत सायं. ७ ते ९ पर्यंत पिंपरी गावातील, नवमहाराष्ट्र क्रीडांगणावर सुरू आहे. या शौर्यप्रशिक्षण वर्गामध्ये ९३० हुन अधिक महिलांनी सहभाग घेतला आहे. या शिबिराचा समारोप सोमवारी (दि. २० मार्च) सायंकाळी ७ वाजता शिवप्रेमी नागरिकांच्या उपस्थितीत होणार आहे. या वेळी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन अखिल पिंपरी शिवजयंती महोत्सवच्या वतीने करण्यात आले आहे.