मनोरंजन

राधिका आपटे दिसणार गुप्तहेराच्या भूमिकेत; ‘मिसेस अंडरकव्हर’ ओटीटीवर रिलीज होणार!

अनुश्री मेहता यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘मिसेस अंडरकव्हर’ या चित्रपटामध्ये राधिका आपटे ही दुर्गा नावाच्या एका स्पाय एजंटची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात राधिकासोबतच सुमित व्यास आणि राजेश शर्मा यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.

उर्फी जावेद ट्रान्सजेंडर ? फैजान अन्सारी न्यायालयात सिद्ध करणार (व्हिडिओ)

अभिनेता फैजान अन्सारीने उर्फी जावेदला ट्रान्सजेंडर म्हटले आहे. हे सिद्ध करण्यासाठी त्याच्याकडे सबळ पुरावे असल्याचे या अभिनेत्याचे म्हणणे आहे.

वैश्विक परिमाण साधले तरच भारतीय सिनेमांना जागतिक स्पर्धेत स्थान

जागतिक पातळीवर सिनेमा पोहोचवण्यासाठी आता केवळ भारतीय राजकारणाकडे पाहून चालणार नाही.

आशा भोसले यांना शुक्रवारी ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करणार

या कार्यक्रमप्रसंगी ‘आवाज चांदण्याचे’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.

“चित्रपटात दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत”

शेतकरी हा सर्वात सहनशील घटक आहे. तो नेहमी आशेवर जगतो. कधीही उमेद सोडत नाही. मीही शेतकरी असल्याने त्याच वाटेने जातो. 

पद्मश्री शाहीर साबळे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रंग शाहिरीचा कार्यक्रम संपन्न

लोककलेत मनोरंजनाबरोबर समाज प्रबोधनाची ताकद आहे. हीच बाब लक्षात घेवून शाहीर साबळे यांनी समाजाचे प्रबोधन केले.

गुणवत्तेच्या जोरावर कामे मिळतात, तडजोडींची गरजच नाही - प्रियदर्शनी इंदलकर

चित्रपट, नाटक, मालिकांमध्ये गुणवत्तेच्या जोरावर नक्कीच कामे मिळतात. त्यासाठी कोणत्याही चुकीच्या गोष्टी करण्याची आवश्यकता नसते,

अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांचा हल्ला (video)

झाडांचं पुर्नरोपनण सुरु असताना झाडावरील मधमाशा उठल्या आणि सयाजी शिंदेंसह इतर लोकांना देखील माशा चावल्या.

शीतल म्हात्रे प्रकरणात ऊर्फी जावेदची उडी; चित्रा वाघांवर केली टीका

माझ्या कपड्यांवरुन माझ्या कॅरेक्टरवर बोट दाखवणाऱ्या आणि मला उघड उघड धमकी देणाऱ्या चित्रा वाघ आता शीतल म्हात्रे यांना लढण्याचा सल्ला देतायंत..

भारताला दोन ऑस्कर मिळताच पंतप्रधानांनी केले ट्वीट

ऑस्कर २०२३ या पुरस्कार सोहळ्यात नाटू नाटू या गाण्याला आणि 'द एलिफंट व्हिस्पर्स' या चित्रपटाला ऑस्कर मिळाले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

RRR मुव्हीमधील नाटू नाटू गाण्याला ऑस्कर पारितोषिक

नृत्यदिग्दर्शक प्रेम रक्षित यांनी सांगितले की, तो अत्यंत गरीब कुटुंबातील असून आई आणि वडिलांमुळे तो या इंडस्ट्रीत आला.

उर्फी जावेदने बांबूच्या टोपलीपासून बनवला ड्रेस, (Video)

उर्फी जावेदने या वेळी बांबूच्या टोपलीतून तिचा ड्रेस बनवला आहे. व्हिडिओमध्ये प्रथम फक्त दोन टोपल्या दिसत आहेत आणि नंतर उर्फी त्या टोपल्यापासून बनवलेल्या ड्रेसमध्ये पोज देत आहे.

सतीश कौशिक मृत्यू - फार्म हाऊसमध्ये सापडली संशयास्पद औषधे

प्रसिद्ध कलाकार सतीश कौशिक ज्या फार्म हाऊसमध्ये होळी साजरी करत होते, त्या घरातून दिल्ली पोलिसांना काही संशयास्पद औषधे सापडली आहेत. या पार्टीत एका वाँटेड व्यावसायिकाचाही सहभाग होता.

कला- क्रीडा- संस्कृतीला नवीन अभ्यासात समान स्थान - डॉ विद्यासागर

भाग्यश्री फिल्म्स निर्मित शिवाजी घोडे दिग्दर्शित "मी खानदानी पोरगी हाय" या व्हिडिओ अल्बमचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

प्रसिद्ध दिग्दर्शक सतीश कौशिक यांचा मृत्यू संशयास्पद

सतीश कौशिक यांचा मृत्यू हृदयविकाराने झाला नसल्याची शंका डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याची शक्यता आहे.