Posts
अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांचा हल्ला (video)
झाडांचं पुर्नरोपनण सुरु असताना झाडावरील मधमाशा उठल्या आणि सयाजी शिंदेंसह इतर लोकांना देखील माशा चावल्या.
संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार
महाराष्ट्र राज्य शासकीय- निमशासकीय कर्मचारी यांच्या संघटनेने पुकारलेला हा संप बेकायदेशीर ठरतो. त्यामुळे या संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.
“महापालिकेची सर्वसाधारण सभा नागरिकांसाठी खुली करा”
गेल्या वर्षभरामध्ये एकही सभा नागरिकांसाठी खुली करण्यात आलेली नाही. प्रशासकाच्या हाती निर्णयाचे अधिकार एकवटले आहेत.
शीतल म्हात्रे प्रकरणात ऊर्फी जावेदची उडी; चित्रा वाघांवर केली टीका
माझ्या कपड्यांवरुन माझ्या कॅरेक्टरवर बोट दाखवणाऱ्या आणि मला उघड उघड धमकी देणाऱ्या चित्रा वाघ आता शीतल म्हात्रे यांना लढण्याचा सल्ला देतायंत..
आज मध्यरात्रीपासून १६ लाख सरकारी कर्मचारी संपावर जाणार
राज्य सरकारमधील शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षक संघटना यांनी संप पुकारत असल्याचं जाहीर केलं आहे.
शीतल म्हात्रे प्रकरण – आदित्य ठाकरेंचा निकटवर्तीय पोलिसांच्या ताब्यात
शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडिआवर व्हायरल होत आहे. याप्रकरणी आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय व युवासेना कार्यकारणीचा सदस्य साईनाथ दुर्गे याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
दिल्लीतील आमदारांच्या पगारात ६६ टक्के वाढ, तर केजरीवालांच्या पगारात १३६ टक्के वाढ
आमदारांना दरमहा ९० हजार रुपये मिळणार आहेत. तर मुख्यमंत्र्यांचे वेतन आता 1.70 लाख रुपये प्रति महिना झाले आहे.
ऑनर किलिंग रोखण्यासाठी आयुक्तस्तरावर विशेष कक्ष स्थापन करणार
लवकरच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये ऑनर किलिंग विशेष कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. ऑनर किलिंग संदर्भात शक्ती वाहिनी संघटनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
व्हिडिओमागचा मास्टरमाइंड शोधा, अजित पवारांचे आवाहन
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शीतल म्हात्रेंच्या व्हायरल व्हिडिओची चौकशी करून मास्टरमाइंड शोधून काढावा असे आवाहन केले.
भारताला दोन ऑस्कर मिळताच पंतप्रधानांनी केले ट्वीट
ऑस्कर २०२३ या पुरस्कार सोहळ्यात नाटू नाटू या गाण्याला आणि 'द एलिफंट व्हिस्पर्स' या चित्रपटाला ऑस्कर मिळाले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
160 जागा आणि मोदींच्या 60 रॅली, 2024 साठी भाजपचा मास्टर प्लॅन
2024 च्या लोकसभा निवडणुकीला अजून एक वर्ष बाकी आहे, पण भाजपने तयारीला वेग दिला आहे. विशेष रणनीती आखली जात आहे
RRR मुव्हीमधील नाटू नाटू गाण्याला ऑस्कर पारितोषिक
नृत्यदिग्दर्शक प्रेम रक्षित यांनी सांगितले की, तो अत्यंत गरीब कुटुंबातील असून आई आणि वडिलांमुळे तो या इंडस्ट्रीत आला.
पश्चिम महाराष्ट्रातील इच्छूकांसाठी वधू-वर परिचय मेळावा
खंडोबा देवस्थानच्या सांस्कृतिक भवन येथे दिनांक 02 एप्रिल रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत हा मेळावा होणार आहे.
उर्फी जावेदने बांबूच्या टोपलीपासून बनवला ड्रेस, (Video)
उर्फी जावेदने या वेळी बांबूच्या टोपलीतून तिचा ड्रेस बनवला आहे. व्हिडिओमध्ये प्रथम फक्त दोन टोपल्या दिसत आहेत आणि नंतर उर्फी त्या टोपल्यापासून बनवलेल्या ड्रेसमध्ये पोज देत आहे.