Posts
ओपन जीमवर व्यायाम करायला गेला आणि तरुणाने जीव गमावला (व्हिडिओ)
रुग्णालय म्हणते विजेचा शॉक लागून मृत्यू, तर महा वितरण म्हणते आमचा काही संबंध नाही. पोलीस म्हणतात फॉरेन्सिक अहवाल आल्यावर पाहू. तरुणाचे कुटुंबीय हवालदिल.
पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन
केंद्र सरकारने ईशान्य भारताच्या उन्नतीसाठी दृढनिश्चय आणि संकल्प केला आहे. गेल्या सात वर्षांत (२०१४-२०२२) ईशान्य भारतात विकासासाठी ऐतिहासिक कार्य केले आहे.
मुंबईत माथेफिरूचा शेजाऱ्यावर हल्ला, चार जणांचा मृत्यू, एक गंभीर जखमी
आरोपीची पत्नी आणि मुले दोन महिन्यांपूर्वी त्याला सोडून गेले होते. आपल्या बायको आणि मुलाला शेजाऱ्यांनीच भडकवल्याचा आरोपीला संशय होता. तेव्हापासून तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता.
गायिका आशाताई भोसले म्हणजे महाराष्ट्राची शान – मुख्यमंत्री
गेट वे ऑफ इंडियाच्या प्रांगणात ख्यातनाम गायिका आशा भोसले यांना सन २०२१ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
राहुल गांधींवरील कारवाई विरोधकांच्या पथ्यावर
एरवी काँग्रेसला विरोध करणारे पक्षही या मुद्द्यावरून काँग्रेसच्या बाजूने उभे राहत असल्याचे चित्र या घटनेने निर्माण झाले आहे.
राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व काढून घेतले; काँग्रेसला मोठा धक्का
शुक्रवारी सभापतींनी हा निर्णय घेतला आहे. नियमानुसार कोणत्याही खासदार किंवा आमदाराला दोन वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा झाल्यानंतर सदस्यत्व गमवावे लागते.
रहाटणी, पिंपळे सौदागर मध्ये कमी दाबाने अपुरा पाणीपुरवठा – नाना काटे
रहाटणी, पिंपळे सौदागर येथील पाणीपुरवठा सुरळित न झाल्यास महापालिकेवर हंडा मोर्चा काढणार असल्याचे नाना काटे यांनी सांगितले.
बालसुधारगृहातील अल्पवयीन मुलांचे शिक्षिकांकडून लैंगिक शोषण
भिवंडी येथील बालसुधारगृहात ४० वर्षीय शिक्षिकेनेच विद्यार्थ्याचा लैंगिक छळ केल्याचे उघड झाले असून, एका शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“चित्रपटात दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत”
शेतकरी हा सर्वात सहनशील घटक आहे. तो नेहमी आशेवर जगतो. कधीही उमेद सोडत नाही. मीही शेतकरी असल्याने त्याच वाटेने जातो.
आशा भोसले यांना शुक्रवारी ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करणार
या कार्यक्रमप्रसंगी ‘आवाज चांदण्याचे’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
हे आहेत ‘महाराष्ट्र भूषण’चे मानकरी....
आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला हा सर्वोच्च बहुमान दिला जातो. 10 लाख रुपये रोख, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचे स्वरुप आहे.