Posts

ताज्या बातम्या

लोकसभेत १७ विरोधी पक्षाचे खासदार काळे कपडे घालून सभागृहात (व्हिडिओ)

खरगे म्हणाले की, काळ्या कपड्यात का आलो? पंतप्रधान मोदी या देशातील लोकशाही नष्ट करत आहेत, हे आम्हाला दाखवायचे आहे.

मनोरंजन

उर्फी जावेद ट्रान्सजेंडर ? फैजान अन्सारी न्यायालयात सिद्ध करणार (व्हिडिओ)

अभिनेता फैजान अन्सारीने उर्फी जावेदला ट्रान्सजेंडर म्हटले आहे. हे सिद्ध करण्यासाठी त्याच्याकडे सबळ पुरावे असल्याचे या अभिनेत्याचे म्हणणे आहे.

क्राईम 

डॉक्टरचे महिलांशी अश्लील चाळे, 80 क्लिप व्हायरल; ४०० महिलांनी केली तक्रार

कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगूडमध्ये एका भोंदू डॉक्टरने महिलांवर लैंगिक अत्याचार करून त्याचा व्हिडिओ बनवला. सोशल मीडियावर सुमारे 70 ते 80 व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून सुमारे 400 जणांनी पत्रे लिहून भोंदू डॉक्टरवर कारवाईची मागणी केली आहे.

इतर महत्त्वाचे

न्यायालयाचा ४७ वर्षांनंतर पुन्हा गांधी घराण्याविरुद्ध निकाल

कै. इंदिरा गांधी या पंतप्रधान असताना १२ जून १९७५ रोजी न्यायालयाने त्यांची निवडणूक रद्द ठरवत त्यांच्या विरुद्ध निर्णय दिला होता. आज ४७ वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती होत न्यायालयाने इंदिरा गांधी यांचे नातू राहुल गांधी यांच्या विरुद्ध निर्णय दिला आहे. मात्र त्या वेळेस इंदिरा गांधी सत्तेत असून पंतप्रधान होत्या तर आज राहुल गांधी विरोधी पक्षात आहेत.

क्रीडा 

निखत झरिन बॉक्सिंगमध्ये दुसऱ्यांदा बनली विश्वविजेती (Interesting Story)

बॉक्सर म्हणून करिअर घडवणे निखत झरीनसाठी सोपे नव्हते. वयाच्या १३ व्या वर्षी  हैदराबादमधील मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या निखतने ऑर्थोडॉक्स विचारांच्या विरोधात जाऊन बॉक्सर बनण्याचा निर्णय घेतला आणि आता ती देशाला नावलौकिक मिळवून देत आहे.

ताज्या बातम्या

केंद्र सरकारचे काउंटडाऊन सुरू : डॉ. कैलास कदम (video)

खा. राहुल गांधी यांचे खासदार पद रद्द म्हणजे लोकशाहीचाकाळा दिवस आणि हुकूमशाही कडे वाटचाल

महाराष्ट्र

वीर सावरकर आमचे दैवत, पुन्हा अवमान केला तर…; उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना इशारा

राहुल गांधींना आजच्या सभेत जाहीरपणे सांगत आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर आमचे दैवत आहे. त्यांचा अपमान केलेला आम्ही कदापि सहन करणार नाही.

पिंपरी-चिंचवड

महिलांचे आर्थिक सक्षमीकरण ही काळाची गरज - प्रा. कविता आल्हाट

समाजातील महिलांना नुसत्या सक्षम नव्हे तर बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करणे्््

पिंपरी-चिंचवड

मोदी सरकार कामगार संघटनांविरोधात - सी. एच. व्यंकटचलम्

आकुर्डी येथील श्रमशक्ती भवन येथे शनिवार (२५ मार्च) महाराष्ट्र राज्य बँक कर्मचारी फेडरेशनच्या वतीने दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड

ज्ञानोबा-तुकाराम पुरस्काराचे रविवारी आळंदी येथे होणार वितरण

राज्य शासनाच्यावतीने प्रतिवर्षी ‘ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराने’ सन्मानित करण्यात येते. ५ लाख रुपये रोख, मानपत्र तसेच मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

पिंपरी-चिंचवड

महाविकास आघाडीच्या काळात पिंपरी-चिंचवडकर सोयी-सुविधांपासून वंचित – आ. महेश लांडगे

शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात पोलीस आयुक्तलयात मनुष्यबळ, पायाभूत सुविधांकडे प्राधान्य देण्यात आले. पोलीस प्रशासनाचे उत्तम काम पिंपरी-चिंचवड शहरात सुरू आहे.

मनोरंजन

वैश्विक परिमाण साधले तरच भारतीय सिनेमांना जागतिक स्पर्धेत स्थान

जागतिक पातळीवर सिनेमा पोहोचवण्यासाठी आता केवळ भारतीय राजकारणाकडे पाहून चालणार नाही.

देश - विदेश

राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व रद्द प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आव्हान

या तरतुदीमुळे निवडून आलेल्या प्रतिनिधीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भंग होतो, असा युक्तिवाद करण्यात आला आहे. एखाद्या गंभीर गुन्ह्यासाठी न्यायालयांनी दोषी ठरवले तर ते अपात्र ठरू शकते.

महाराष्ट्र

येत्या ६ महिन्यांत देशातील सर्व टोल प्लाझा हटणार – गडकरी

देशातील महामार्गांवरील टोलनाके हटवण्यासाठी सरकार येत्या सहा महिन्यांत जीपीएस आधारित टोल यंत्रणा आणि अन्य काही तंत्रज्ञान आणणार आहे.

ताज्या बातम्या

खासदार अमोल कोल्हे यांना दुसऱ्यांदा संसदरत्न पुरस्कार

खासदार डॉ. कोल्हे यांनी प्रत्येक विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी करीत संसदेचे लक्ष वेधून घेत आपला ठसा उमटवला आहे. त्यामुळे एरवी गोंधळ घालणारे सदस्य ते बोलायला उभे राहताच त्यांची भाषणं लक्षपूर्वक ऐकताना दिसतात.

ताज्या बातम्या

राहुल गांधींनंतर आता संजय राऊतांचीही खासदारकी जाणार?

राऊत यांच्यावरील हक्कभंग कारवाईचा निर्णय दिल्लीत होणार आहे, हे आता निश्चित झाले आहे. आता संजय राऊत यांच्यावर कोणती कारवाई होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.