महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यतीमध्ये अजितभाऊ गव्हाणे मित्रपरिवाराच्या वतीने बारी उतरविण्यात आली

खेड येथे सभापती रामदास शेठ ठाकूर युवा मंच खेड तालुका यांच्या वतीने महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती. या शर्यतीत अजितभाऊ गव्हाणे मित्रपरिवाराच्या वतीने बारी उतरविण्यात आली होती. यावेळी सर्व मित्रांचा जल्लोष बघून निश्चितपणे आनंद झाला.