H3N2 ने केला पिंपरी-चिंचवडमध्ये शिरकाव; एका रुग्णाचा मृत्यू

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

H3N2 ने केला पिंपरी-चिंचवडमध्ये शिरकाव; एका रुग्णाचा मृत्यू

पिंपरी - पिंपरी- चिंचवड शहरामध्ये H3N2 पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 8 मार्चला सर्दी तापाने आजारी रुग्ण पिंपरी चिंचवडमधील वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. त्यांच्यावर यशवंतराव चव्हाण रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मयत रुग्णाचे वय ७३ होते. त्याला इतरही आजार होते अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

गुरुवारी उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. सध्या पिंपरी- चिंचवड शहरात H3N2 व्हायरस रुग्ण नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. राज्यातील H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरस बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामध्ये पुण्यात सर्वाधिक रुग्ण असून छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये रुग्ण आढळून येत आहे. राज्यात नगरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पिंपरी चिंचवडमध्येही एकाचा मृत्यू झाला.