Posts

राजकारण

आगामी लोकसभा रणांगणात अखिलेश यादव तिसऱ्या आघाडीसोबत

भाजपविरोधात राजकारण करणारे अखिलेश आता काँग्रेससोबतही दिसत नाहीत. त्यांनी तिसरी आघाडीही स्थापन करण्यास सुरुवात केली आहे का असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

महाराष्ट्र

मुंबईत राज्यपाल भवनासमोर सोमवारी काँग्रेस आंदोलन करणार

ईडी आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून देशात काय राजकारण केले जात आहे. हे आता देशातल्या प्रत्येक माणसाला माहिती झाले आहे.

महाराष्ट्र

किसान सभेचा केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांविरोधात पुन्हा एकदा एल्गार

उद्या रविवारी नाशिक येथून पायी चालण्यास सुरुवात करतील. किसान सभा व समविचारी संघटनांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांच्या विरोधात हे आंदोलन होतेय.

क्रीडा 

IPL ते WPL... RCB सर्वत्र अपयशी ठरत आहे! कारण काय आहे?

महिला प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची अवस्था वाईट आहे, आयपीएलमध्ये आरसीबीची अवस्था तशीच वाईट आहे. इतक्या मोठ्या स्टार्सनी सजलेली ही टीम प्रत्येक वेळी का फ्लॉप होते, नशीब दगा का देते?

महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची भाजपविरोधात घोषणाबाजी

ईडी कारवाईमुळे हसन मुश्रीफ यांच्या पत्नीला अश्रू अनावर. आम्हाला आणखी किती त्रास देणार? त्याऐवजी आम्हाला गोळ्या घालून मारुन टाका, अशी संतप्त प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा मुश्रीफ यांनी दिली आहे.

पुणे

'दगडूशेठ' गणपती मंदिरात संकष्टी चतुर्थीनिमित्त २ हजार किलो द्राक्षांची आरास

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिरात द्राक्ष महोत्सव साजरा करण्यात आला. काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी मंदिरातील गाभारा व सभामंडप सजला होता.

मनोरंजन

सतीश कौशिक मृत्यू - फार्म हाऊसमध्ये सापडली संशयास्पद औषधे

प्रसिद्ध कलाकार सतीश कौशिक ज्या फार्म हाऊसमध्ये होळी साजरी करत होते, त्या घरातून दिल्ली पोलिसांना काही संशयास्पद औषधे सापडली आहेत. या पार्टीत एका वाँटेड व्यावसायिकाचाही सहभाग होता.

इतर महत्त्वाचे

जुनी पेन्शन योजना, इकडे आड तिकडे विहीर सरकारची झाली कोंडी

१९९८ साली मी पाचव्या वेतन आयोगाला विरोध केला होता.तेव्हा गावोगावी माझा धिक्कार याच नोकरीतील कर्मचाऱ्यांनी केला होता.

इतर महत्त्वाचे

छत्रपती संभाजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन!

छत्रपती संभाजी महाराज हे थोर मराठा योद्धे छत्रपती शिवाजी महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र होते. त्यांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुणे, महाराष्ट्रातील पुरंदर किल्ल्यावर झाला होता. त्यांची आज पुण्यतिथी आहे.

पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरण हद्दीतील ‘प्रॉपर्टी कार्ड’चा प्रश्न सुटणार

आमदार महेश लांडगे यांनी अधिवेशनात नवनगर प्राधिकरण हद्दीतील मिळकतधारकांचा प्रलंबित असलेला ‘प्रॉपर्टी कार्ड’चा प्रश्‍न लक्षवेधीद्वारे मांडला.

आराेग्य

वाढत्या उष्णतेमुळे त्वचेची चमक गेली तर हे घरगुती उपाय करा

उन्हाळ्यात उच्च तापमान आणि कडक उन्हामुळे केस आणि त्वचेचे नुकसान होते. त्यामुळे उन्हाळ्याच्या ऋतूला चुकूनही हलक्यात घेऊ नका,

अर्थ

मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा आता क्रिप्टो व्यवहारांसाठी लागू

क्रिप्टोवर कडक कारवाई! केवायसी ट्रेडिंगशिवाय मनी लाँड्रिंग प्रकरणाची नोंद केली जाईल, सरकारचे प्रत्येक व्यवहारावर लक्ष ..

महाराष्ट्र

 संसदेत कांदा प्रश्नी आवाज उठवणार; शरद पवारांची ग्वाही

“कांद्याचा भाव वाढला म्हणून दंगा करणारे लोक आज कांद्याचे भाव पडले तर ढुंकून बघायलाही तयार नाहीत.”

राजकारण

लव्ह जिहादवर कायदा आणण्याची आशिष शेलार यांची मागणी

मंगलप्रभात लोढा यांनी चुकीची माहिती दिली. त्यामुळे त्यांना माफी मागायला सांगा. लव्हा जिहाद नाहीच, असा दावा अबु आझमी यांनी केला.

ताज्या बातम्या

जात विचारून खताची विक्रीप्रकरणी अजित पवारांनी सरकारला धरले धारेवर

जातीची माहिती घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना खत दिलं जात असल्याचं उघड झाल्यानंतर राजकीय गदारोळ सुरू झाला आहे.