Posts
अमिताभ बच्चन, धर्मेंद्र व मुकेश अंबानी यांची घरे बॉम्बने उडवण्याची धमकी
अमिताभ बच्चन, अभिनेते धर्मेंद्र व मुकेश अंबानी यांच्यासह अनेक दिग्गजांच्या घरी बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिल्यानंतर मुंबईत हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
लिव्ह इन रिलेशनशिपची नोंदणीही लग्नासारखीच असावी; सुप्रिम कोर्टात अर्ज दाखल
लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्यांना सामाजिक समानता आणि सुरक्षा मिळावी, अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाला करण्यात आलेल्या याचिकेत करण्यात आली आहे.
अधिवेशनात अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले
अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाचे प्रश्न, राज्यातील सत्तासंघर्ष, पक्षांतर बंदी कायदा आदी मुद्यांवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले.
हरियाणात मुले लग्नासाठी वधू खरेदी करून आणतात, नंतर वधू सर्वस्व लुटून पळून जातात
हरियाणा राज्यात मुलींचा जन्मदर अत्यंत कमी आहे. या राज्यातील मुलांना लग्नासाठी मुलीही मिळत नाहीत. मग वधू खरेदी करून लग्न केली जातात.
पुण्यातील पाणीपुरवठा 'या' दिवशी राहणार बंद
गुरुवारी काही भागात पाणीपुरवठा खंडित आणि कमी दाबणे होणार आहे.
श्रद्धा सारखीच प्रसिद्ध चायनीज मॉडेलची हत्या, फ्रीजमध्ये सापडले मृतदेहाचे तुकडे
एबी चोई या मॉडेलची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले होते. फ्रीजमध्ये पाय सापडले, तर शरीराचे उर्वरित अवयवांचा पोलीस शोध घेत आहेत.
मुलीचा हात धरून प्रेम व्यक्त करणे म्हणजे विनयभंग नव्हे – उच्च न्यायालय
आरोपीचा अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाचा किंवा तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा कोणताही लैंगिक हेतू नव्हता आणि त्यामुळे प्रथमदर्शनी आरोप होऊ शकत नाही.
आम्हाला न्याय मिळाला नाही तर रक्तपात होईल – शरद कोळी (ठाकरे गट)
सर्वोच्च न्यायालयात आमच्या बाजूने निर्णय लागला नाही तर रस्त्यावर रक्तपात होईल, असा इशाराच कोळी यांनी दिला आहे.
मुंबईत घातपात करण्यासाठी चीन, पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या दहशतवाद्याला इंदूरमध्ये पकडले
राष्ट्रीय तपास यंत्रणानी मुंबई पोलिसांना धोकादायक व्यक्ती देशात आला असल्याची माहिती दिल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली होती. दरम्यान, एनआयएदिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी एका संशयित दहशतावाद्याला ताब्यात घेतलं आहे.
विरोधकांच्या दबावामुळे भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक होण्याचा मार्ग खुला
१० मार्चच्या आत भाडेकरूंचा प्रश्न मार्गी लावून त्यांचा रेडी रेकनर आणि बाजारभावाप्रमाणे जो काही मोबदला आहे तो देऊन मोकळे व्हा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्या.
5G ची सेवा संपूर्ण देशात मिळण्यासाठी २०२४ पर्यंत वाट पाहावी लागणार
एका पत्रकार परिषदेत अश्विनी वैष्णव म्हणाले की, डिसेंबर 2024 पर्यंत संपूर्ण देशात 100% 5G रोलआउट केले जाईल.
कांद्याचे दर कोसळल्यामुळे सरकारला धरले धारेवर; सभागृहात प्रचंड गोंधळ
विरोधी पक्षाच्या आमदारांनी कांदा आणि लसणाच्या माळा घालून विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. 'कांदा कापूसचे हाल काय, शिंदे फडणवीस हाय हाय'
असदुद्दीन ओवेसींच्या व्याह्याने स्वत:वर गोळी झाडून केली आत्महत्या
असदुद्दीन ओवेसी यांच्या व्याह्याने टोकाचे पाऊल उचलत स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. मजरुद्दीन खान (वय ६०) असं त्यांचं नाव आहे.
दिल्ली लीकर घोटाळ्याचं कनेक्शन महाराष्ट्रापर्यंत?
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्याविरोधातील कथित दारू घोटाळ्याचं कनेक्शन तत्कालीन महाविकास आघाडी सरकारपर्यंत आहे का, असा संशय व्यक्त होतोय.
भारत सरकार शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्वप्नांना बळ
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांना मोफत उच्च शिक्षण देण्यासाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून भारत सरकार शिष्यवृत्ती योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये वुमन-२० प्रारंभिक बैठकीला सुरुवात
छोटे आणि मध्यम उद्योग, हवामान कृती, शिक्षण आणि कौशल्य, लैंगिक डिजिटल तफावत आणि तळागाळातून नेतृत्व साकारणे या संदर्भात महिलांच्या भूमिकेवर चर्चा झाली.