Posts

पिंपरी-चिंचवड

पुण्यश्लोक श्रीराजाशिवछत्रपती प्रतिष्ठान तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

खराळवाडी , पिंपरी येथे आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर, महिला दिन, व्याख्यान, शोभा यात्रा यांचे आयोजन. उत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने भाग घेण्याचे आवाहन.

इतर महत्त्वाचे

सावधान ! खलिस्तानची मागणी पुन्हा डोके वर काढू लागली

शस्त्रास्त्र आणि अमली पदार्थांची तस्करी हे स्पष्टपणे दर्शवते की पाकिस्तानची आयएसआय आणि खलिस्तानी दहशतवादी संघटना फुटीरतावाद पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करत आहेत.

महाराष्ट्र

आशियातील सर्वात मोठ्या कांदा मार्केटचे काम ठप्प, शेतकऱ्यांनी केला सरकारचा निषेध

महाराष्ट्रातील नाशिकमधील लासलगाव एपीएमसी येथील कांद्याच्या घाऊक किंमतीमुळे शेतकऱ्यांनी आज लिलाव थांबवले. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघानेही सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन केले. घाऊक बाजारात कांदा १ ते २ रुपये प्रति किलोना खरेदी केला जात आहे.

लाईफ स्टाईल

पाकिस्तानमध्ये पहिली ट्रान्सजेंडर न्यूज अँकर गोळीबारातून बचावली

मारविया मलिकने पोलिसांना सांगितले की, “मी पाकिस्तानमधील ट्रान्सजेंडर समुदायासाठी आवाज उठवण्याचे काम करत होते. या कामालाही अनेकांचा विरोध होता. काही दिवसांपासून धमकीचे फोन येत होते.

महाराष्ट्र

आज मराठी भाषा गौरव दिन; विविध कार्यक्रमांचे आयोजन

२७ फेब्रुवारी या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रात, देशभरात आणि जगभरात जिथे मराठी माणसे वास्तव्यास आहेत तेथे मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो.

पुणे

भाजपचे उमेदवार रासने, माजी नगरसेवक बिडकर व विष्णू हरिहर यांच्यावर गुन्हा दाखल

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू असताना नू.म.वि. प्रशालेत असणाऱ्या बूथवर भाजपचे उमेदवार हेमंत रासने गळ्यात भाजप पक्षाचे चिन्ह असलेली पट्टी घालून आले होते.

ताज्या बातम्या

चिंचवडमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडे रोकड सापडली, कसब्यातही घंगेकरांचा भाजपवर आरोप (Video)

भाजपच्या तीन कार्यकर्त्यांकडे एक लाख ७० हजार रुपये रोख आणि कमळ चिन्ह असलेल्या मतदार चिठ्ठ्या आढळून आल्या आहेत. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्या

'भोसलेंवर हल्ला करणाऱ्या गुंडांना जामीनावर कोणी बाहेर काढले?' - अजित पवार

भारतीय जनता पक्षाला चिंचवड आणि कसबा अशा दोन्ही मतदारसंघात पराभव समोर दिसत असल्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तळ ठोकून आहेत. आमच्या काही सहकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न ते करत आहेत. मात्र...

पिंपरी-चिंचवड

निवडणुका आल्या की यांना शिवाजी महाराज आठवतात- आ. मिटकरींचा भाजपवर घणाघात 

‘करोनाच्या काळात माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते जीव धोक्यात घालून नागरिकांना आरोग्य सुविधा आणि मदत पोहोचवण्यासाठी धडपडत होते.

पिंपरी-चिंचवड

नाना काटे यांच्या प्रचाराचा महिलाशक्तीच्या रॅलीद्वारे समारोप !

नाना काटे यांच्या सुविद्य पत्नी शीतल काटे यांनी शुक्रवारी पिंपळे सौदागर, रहाटणी परिसरातील विविध भागातून काढलेल्या रॅलीला महिलावर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

ताज्या बातम्या

चिन्हाची चोरी करणाऱ्या गद्दारांना धडा शिकवण्यासाठी नाना काटेंना विजयी करा - अजित पवार 

शिवसेनेतून बाहेर पडलेले प्रत्येक गद्दार पराभूत झाले आहेत. ज्यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली ते पुन्हा निवडून आले नाहीत.

ताज्या बातम्या

शहराचा विकास करणारे आणि भकास करणारे यांच्यातील फरक जनता जाणते - जयंत पाटील

या शहराचा विकास कोणी केला आणि हे शहर भकास कोणी केले याची जनतेला कल्पना आहे. त्यामुळे काटे यांचा विजय मोठ्या फरकाने होईल....

ताज्या बातम्या

चिंचवड मतदारसंघातील विकासकामांच्या दशपूर्तीसाठी हवे नाना काटेंचे नेतृत्व !

पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील लोक नोकरीसाठी येथे स्थलांतरित झाले आहेत. म्हणूनच पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक मतदार अशी ही या मतदारसंघाची ओळख आहे.

पिंपरी-चिंचवड

भाजपला एक लाखाचे मताधिक्य मिळवून देण्याचा पिंपळे गुरवचा निर्धार

पिंपळेगुरव येथील जनतेने कायमच दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या बाजूने राहून मताधिक्य दिले आहे.

पिंपरी-चिंचवड

काँग्रेसचे प्रदेश सचिव सचिन साठे यांचा काँग्रेसला रामराम; भाजपमध्ये प्रवेश

पिंपरी-चिंचवड काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष तथा प्रदेश सचिव सचिन साठे यांनी गुरूवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.