Posts

मनोरंजन

'कान्स'नंतर दीपिका 'ऑस्कर 2023'मध्ये भारताची शान वाढवणार

कान्स 2022 मध्ये ज्युरीच्या भूमिकेत पोहोचून भारताचे मान उंचावणारी दीपिका आता ऑस्कर 2023 च्या सादरकर्त्यांपैकी एक बनली आहे.

पुणे

कसब्यातील जनतेच्या आशीर्वादासाठी ‘आम्ही पुन्हा येऊ’ - देवेंद्र फडणवीस

कसब्यातील जनतेचे सुद्धा मनापासून आभार. जनतेने आम्हाला आशीर्वाद दिलेत. थोडे कमी आशीर्वाद मिळाले असले तरी आपले आशीर्वाद मागण्यासाठी ‘आम्ही पुन्हा येऊ’!

क्राईम 

मनसे नेते संदीप देशपांडेंवर प्राणघातक हल्ला

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर आज सकाळच्या सुमारास दादरमधील शिवाजी पार्क येथे चार हल्लेखोरांकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला.

ऑटो / टेक

भारतीय बाजारपेठेत Honda City sedan करणार धूम..

Honda Cars ने बाजारात 2023 सिटी फेसलिफ्ट लाँच केली आहे ज्याची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत रु. 11.49 लाख आहे. ही अतिशय मजबूत शैली आणि डिझाइन देण्यासोबतच, कंपनीने याला ADAS सुरक्षा वैशिष्ट्याने सुसज्ज केले आहे.

मनोरंजन

शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटातून एमसी स्टेन पदार्पण करणार

बिग बॉस 16 च्या विजेत्या एमसी स्टॅनचे नशीब उजळले आहे. रॅपर एमसी स्टेन बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. तेही बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानच्या चित्रपटासोबत.

ताज्या बातम्या

काँग्रेसच्या धंगेकरांची विजयाची दिशेने घौडदौड; भाजपचा बालेकिल्ला उद्ध्वस्त

२५ वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या मतदार संघाला काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी सुरूंग लावत विजयाची घोडदौड चालू ठेवली आहे.

ताज्या बातम्या

दहावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात

राज्यातील दहावीची परीक्षा उद्यापासून म्हणजे 2 मार्च सुरू होणार आहे. त्यासाठी एकूण 15,77,256  विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यामध्ये 8,44,16 मुले असून 7,30,62 मुली या परीक्षेला बसणार आहेत.

महाराष्ट्र

एक मराठा, लाख मराठा प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा निघाला मंत्रालयाकडे

मराठी आरक्षणासाठी नेमलेल्या समितीची सहा महिन्यांपासून एकही बैठक घेण्यात आली नाही. त्यामुळे समितीवर नेमलेल्या चंद्रकांत पाटील यांची समितीवरून हकालपट्टी करावी...

राजकारण

संजय राऊत यांना हक्कभंगामुळे जेलमध्ये जावे लागेल? हक्कभंग प्रस्ताव म्हणजे काय?

"ही जी बनावट सेना आहे, डुप्लिकेट. चोरांचं मंडळ... हे विधिमंडळ नाही, चोर मंडळ आहे. - संजय राऊत

क्राईम 

धक्कादायक! शेजाऱ्याच्या दोन लहान मुलांना दुसऱ्या मजल्यावरून फेकून दिले

ठाणे जिल्ह्यातील एका व्यक्तीने आपल्या शेजाऱ्याचा पाच वर्षांचा मुलगा आणि चार वर्षांच्या मुलीला इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून फेकून दिले. यात मुलाचा मृत्यू झाला आहे. तर मुलगी गंभीर जखमी

लाईफ स्टाईल

ग्रीसमध्ये दोन ट्रेनची धडक, 29 प्रवाशांचा मृत्यू, 85 जखमी

मध्य ग्रीसमधील लॅरिसा शहराजवळ पॅसेंजर ट्रेन आणि मालवाहू ट्रेनमध्ये टक्कर झाली. गाड्यांची टक्कर इतकी वेगवान होती की जणू काही स्फोटच झाला.

ताज्या बातम्या

'होळी'पूर्वीच महागाईची जोरदार धग! गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या

घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरची किंमत 50 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 350.50 रुपयांनी वाढली.