Posts
माझ्याकडे चिंचवड मतदार संघाच्या विकासाचे व्हिजन – राहुल कलाटे
चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या विकासाचे व्हिजन माझ्याकडे आहे शहराच्या राजकारणाची दिशा बदलणारी ही निवडणूक आहे या निवडणुकीत चिंचवडचा वारस कसा असावा याबाबतचा निर्णय तरुणाई घेईल
ठाकरे गटाच्या चिंचवडमधील बंडखोर पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी मागे
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत पक्ष आदेशाविरोधात काम केल्याचा ठपका ठेवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या चिंचवड विधानसभेच्या महिला संघटिका अनिता तुतारे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची केलेली हकालपट्टी मागे घेण्यात आली आहे.
जातीय तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजणाऱ्या भाजपचा पाडाव करा - अमोल मिटकरी यांचे आवाहन
छत्रपती शिवाजी महाराजांसाठी प्राणाची बाजी लावणारा मदारी मेहतर हा मुस्लिम होता. अफझलखानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी छत्रपतींना वाघनखे बनवून देणारा कारागीरही मुस्लिम होता.
संविधान रक्षणासाठी महाविकास आघाडीलाच आमचे मत - ॲड. गोरक्ष लोखंडे
देशातील संविधान आणि लोकशाही संपवण्याचा पध्दतशीर कट संघ परिवार आणि भारतीय जनता पक्षाने आखला आहे.
पराभव दिसू लागल्याने भाजप गुंडगिरीवर उतरली- आ. रोहित पवार
देशातील लोकशाहीची हत्या करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्याचा निश्चय सामान्य मतदारांनी केल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे नाना काटे यांचा विजय निश्चित आहे.
दलितांचे आरक्षण धोक्यात आणणाऱ्या भाजपला पराभूत करा - जयदेव गायकवाड (video)
राज्यातील आणि केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे आरक्षणाला विरोध करणारे आहे. दलितांचे आरक्षण या सरकारने धोक्यात आणण्याचा विडा उचलला आहे.
प्रमोद कुटे व उर्मिला काळभोर यांचा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नगरसेवक प्रमोद कुटे व पिंपरी-चिंचवड शहर महिला संघटिका उर्मिला काळभोर, विभागप्रमुख फारुख शेख यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
शास्तीकर माफीचा शासन आदेश लवकरच काढणार – एकनाथ शिंदे
पिंपरी-चिंचवडमधील शास्तीकर माफीचा शासन आदेश लवकरच काढला जाईल. तसेच अनधिकृत बांधकामांसाठी यापुढे कोणताही मोर्चा काढावा लागणार नाही.
बेबंद कारभाराला आळा घालण्यासाठी भाजपला पराभूत करा - छगन भुजबळ
विरोधी बोलणार्या प्रत्येकाला कारागृहात डांबण्यासाठी सरकारी यंत्रणांचा गैरवापर, खोट्या राष्ट्रवादाच्या मुद्दयावर बहुजन समाजातील तरूणांची डोकी भडकावून त्यांचा वापर करुन घेण्याचे कुटील राजकारण भारतीय जनता पक्षाने सुरू केले आहे.
‘वंचित’च्या कार्यकारणीचा प्रकाश आंबेडकरांना ‘धक्का’
वंचित बहुजन विकास आघाडीला चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर जबरदस्त हादरा बसला असून आघाडीचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र तायडे यांच्यासह संपूर्ण कार्यकारणी सदस्यांनी नाना काटे यांना पाठींबा देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ‘
रिपब्लीकन सेनेचा महाविकास आघाडीचे नाना काटे यांना पाठींबा
भारतीय जनता पक्षाने सत्तेच्या जोरावर देशात हुकूमशाही सदृश परिस्थिती निर्माण केली आहे. त्यामुळे लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी सर्व समविचारी पक्षांनी भाजपाचा पराभवासाठी एकत्र येणे आवश्यक असल्याने आम्ही चिंचवड मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतल्याचे रिपब्लीकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी स्पष्ट केले.