शरद पवारांचा अजित पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग!
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी, (प्रबोधन न्यूज) - बालेकिल्ला असणाऱ्या पिंपरी-चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसणाऱ्याची शक्यता आहे. माजी आमदारासह १६ नगर सेवकांनी शरद पवार यांची पुण्यातील मोदी बाग येथे भेट घेतली असून लवकरच शरद पवार यांच्या पक्षात ते प्रवेश करणार आहेत.
बालेकिल्ला असणाऱ्या पिंपरी-चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसणाऱ्याची शक्यता आहे. माजी आमदारासह १६ नगर सेवकांनी शरद पवार यांची पुण्यातील मोदी बाग येथे भेट घेतली असून लवकरच शरद पवार यांच्या पक्षात ते प्रवेश करणार आहेत.
पिंपरी-चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. जेष्ठ नेते शरद पवार हे अजित पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणार आहेत. पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह १६ माजी नगरसेवकांनी शरद पवार यांची पुण्यातील मोदी बागेत शनिवारी भेट घेतली. तर अजित पवार गटातील भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हे देखील शरद पवार यांची भेट घेणार आहे. हे सर्व जण शरद पवार यांच्या पक्षात लवकरच प्रवेश घेणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह १६ नगरसेवकांनी शनिवारी मोदीबागेत शरद पवार यांची भेट घेतली. तर आज माजी आमदार विलास लांडेंच्या उपस्थितीत हे सर्व सण पुन्हा शरद पवार यांची भेट घेणार आहे. हे सर्व जण ५ जुलै नंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश घेण्याची शक्यता आहे. असे झाल्यास अजित पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जाणार आहे.