Posts
नऊ वर्षांच्या जसराज सिंहने गणितात केला विक्रम, 2 मिनिटांत सोडवले 100 प्रश्न
वयाच्या अवघ्या नवव्यावर्षी रायपूरचा जसराज सिंह हा सर्वात जलद गुणाकारासाठी वर्ल्ड वाईड बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि एशियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवणारा देशातील पहिला विद्यार्थी ठरला आहे.
राज्यातील आश्रम शाळेतील सुमारे एक हजार विद्यार्थी दगावले, सरकार म्हणते १०८
राज्यातील आदिवासी आश्रम शाळेतील विविध कारणामुळे मागील पाच वर्षांत सुमारे १ हजार ४४ विद्यार्थी दगावल्याची धक्कादायक बाब समोर असताना, सरकारच्या लेखीत केवळ १०८ विद्यार्थ्यांची नोंद आहे.
येस बँकेची शेअर गुंतवणूक धोरण कसे बनवायचे ते जाणून घ्या
खाजगी क्षेत्रातील दिग्गज बँक येस बँकेवर बाजाराची नजर कायम आहे कारण या महिन्यात मोठ्या संख्येने शेअर्सचा लॉक-इन कालावधी संपणार आहे.
स्कॉर्पिओ-एन वॉटरफॉल : त्याच धबधब्याखाली स्कॉर्पिओ ठेवून महिंद्राने प्रतिसाद दिला!
एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, जिथे स्कॉर्पिओ-N एका डोंगराळ भागात धबधब्याखाली उभी होती आणि तिच्या सनरूफ आणि छतावर बसवलेल्या स्पीकरमधून पाणी गळत होते.
संतपीठ मधील बालचमुंनी लुटला खरेदी-विक्रीचा आनंद
नर्सरी, जुनिअर के.जी मधील विद्यार्थ्यांनी फळे, भाजी, धान्य, कडधान्य, शालेय उपयोगी वस्तू, इ. ची माहिती सांगून प्रदर्शन मांडले होते.
"मी खानदानी पोरगी हाय" व्हिडिओ अल्बमचे प्रकाशन
यु ट्यूबवर गाण्याचा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर काही क्षणातच रसिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
१३ वर्षांचा मुलगा झाला बाप. महिलेने संबंध ठेवून दिला मुलाला जन्म
एका महिलेने 13 वर्षांच्या मुलासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची कबुली दिली आहे. मात्र तरीही महिलेला तुरुंगात जावे लागणार नाही. कारण आरोपी आणि फिर्यादीमध्ये समझोता झाला आहे.
पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या पत्नींना पोलिसांकडून मारहाण
पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना पोलिसांनी मारहाण केल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
नागालँडमध्ये सर्व पक्षीय सरकार स्थापन; देशातील पहिलीच घटना
तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून उदयास आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या सात आमदारांसह भाजप आघाडीत सामील होण्याची घोषणा केली आहे.
'प्रोजेक्ट के'च्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन जखमी
बॉलीवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन हैदराबादमध्ये प्रोजेक्ट के चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जखमी झाले आहेत. प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
माजी सैनिकाची 35 लाखांची फसवणूक
माजी सैनिकाची तब्बल 35 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार दहा मार्च 2021 ते 29 ऑक्टोबर 2021 या कालावधीत दिघी आणि भोसरी परिसरात घडला.
अधिक जोमाने पुढील निवडणुकांच्या तयारीला लागा - शरद पवार
शरद पवार यांनी चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत प्रभाग निहाय माहिती घेतली.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ‘मटा’ सन्मान पुरस्कारांचे वितरण
‘स्वच्छ’ संस्थेस ‘वसुंधरा साथी’ पुरस्कार, संगीतकार अशोक पत्की यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार, तर दिग्दर्शक रोहित शेट्टी यांना विशेष पुरस्काराने सन्मानित.
ऑटो टॅक्सी बस ट्रक टेम्पो चालक मालकांचे दिल्ली जंतरमंतरवर आंदोलन
केंद्र सरकारच्या भांडवल धार्जिण्या धोरणा विरोधात देशातील पन्नास कोटी असंघटित कामगार, कष्टकरी जनता त्रस्त आहेत. जनतेच्या मनामध्ये रागआहे.
खलिस्तानवाद्यांनी पुन्हा डोके वर काढले; ऑस्ट्रेलियात मंदिराची केली दुसऱ्यांदा तोडफोड
ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनमध्ये खलिस्तान समर्थकांनी श्री लक्ष्मी नारायण मंदिराची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यातही अशाप्रकारची घटना उघडकीस आली होती.
पाचव्या पत्नीने पतीचे गुप्तांग कुऱ्हाडीने कापून रस्त्यावर फेकून दिला मृतदेह
बीरेंद्र गुर्जर असं मृताचं नाव आहे. त्याने पाच लग्नं केली होती आणि त्याचा खून करणारी त्याची पाचवी पत्नी होती. तिचं नाव कांचन गुर्जर आहे.
उच्च न्यायालयाकडून पीएमआरडीएच्या प्रारूप आराखड्याला तात्पुरती स्थगिती
पीएमआरडीएने महानगर विकास प्रारूप आराखडा प्रसिद्ध केला. त्या आराखड्यास मुंबई उच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे.