Posts
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत यांचे झाले डिपॉझिट जप्त
२६ उमेदवारांची एकूण सुमारे १ लाख ९० हजार एवढी अनामत जप्त करण्यात आली आहे.
संदीप देशपांडे मारहाण प्रकरणात कामगार सेनेचा हात ?
शिवाजी पार्कवर क्रिकेट खेळण्याच्या नावाखाली जे येतात, त्यांचे कोच कोण आहेत, याचा शोध पोलिस नक्कीच घेतील.
दळणाचे दर १० रुपये किलो होणार ? वीज दरवाढीमुळे कंबरडे मोडणार
महावितरणकडून महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाकडे दोन वर्षांसाठी दरवाढ मागण्यात आली आहे.
खडकीमध्ये तीन वर्षाच्या चिमुरडीचा गळा आवळून खून
अज्ञात व्यक्तीने गळा दाबून मुलीचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी निर्जन स्थळी मृतदेह फेकून दिल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट
एपिलेप्सी (मिर्गी) हा असाध्य रोग नाही, ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा
भारतात, लोक अनेक रोगांसाठी भूतबाधांवर विश्वास करतात. कधीकधी ही अंधश्रद्धा प्राणघातक ठरू शकते. मिर्गी हा अशा आजारांपैकी एक आहे...
अभिनेता अर्शद वार्सीवर सेबीची मोठी कारवाई
शेअरमधील हेराफेरी प्रकरणी सेबीनं अभिनेता अर्शद वार्सी, त्याची पत्नी व भावासह ३१ जणांवर मोठी कारवाई केली आहे.
शासनाच्या सरळसेवा भरतीसाठी वयोमर्यादेत दोन वर्षांची शिथिलता
या निर्णयामुळे सरळसेवेने शासकीय सेवेत येऊ इच्छिणाऱ्या गट-अ, ब, क व ड (वर्ग १-४) या पदांसाठीच्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पिंपरी-चिंचवडकरांचा शास्तीकर पूर्ण माफीचा ‘जीआर’ अखेर आला!
गेल्या १४ वर्षांपासून पिंपरी-चिंचवडकरांच्या मानगुटीवर शास्तीकराचा बोजा लादण्यात आला होता. शास्तीकर माफीचा जीआर निघाला त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.
मातंग समाजाच्या मागण्यांबाबत लवकरच बैठक घेणार – संजय राठोड
विधानसभा सदस्य सुनिल कांबळे यांनी मातंग समाजाच्या मागण्यांबाबत विचारलेल्या प्रश्नावर श्री. राठोड उत्तर देत होते.
१२ वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही
गणित या विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही. याची विद्यार्थी, शिक्षक, पालक व सर्व संबंधित घटकांनी नोंद घ्यावी.
मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढत आहे, आयुर्वेदिक औषधांनी वजन नियंत्रित करा
आयुर्वेद ही एक पारंपारिक भारतीय औषध प्रणाली आहे जी आरोग्य आणि निरोगीपणाला चालना देण्यासाठी हजारो वर्षांपासून वापरली जात आहे. लठ्ठपणाच्या समस्येला तोंड देण्यासाठी आयुर्वेदात अनेक औषधे लिहून दिली आहेत
टाटांनी 25 वर्षात 50 लाख गाड्या बनवल्या
एकीकडे टाटा समूहाचे संस्थापक जमशेटजी टाटा यांचा आज १८३ वा वाढदिवस आहे आणि दुसरीकडे टाटा मोटर्सने 5 दशलक्ष प्रवासी वाहनांच्या उत्पादनाचा टप्पा गाठल्याची घोषणा केली.
जंगलात हरवलेल्या तरुणाने ३१ दिवस कसे काढले असतील?
किडे, मुंग्या, स्वतःचे मूत्र पिऊन त्याने स्वतःचा जीव वाचवला. अखेर त्यांची रेस्क्यु टीमने सुटका केली आणि तो जिवंत परतला.
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचे जबरदस्त पुनरागमन, भारताचा दारूण पराभव
हा सामना जिंकून, ऑस्ट्रेलियाने मालिका गमावण्यापासून स्वतःला वाचवले आहे आणि चौथा सामना जिंकल्यास मालिका अनिर्णित राहील.
भाजप आमदाराच्या मुलाला लाच घेताना रंगेहाथ पकडले
कर्नाटकच्या चेन्नागिरी येथील भाजप आमदार विरुपक्षप्पा यांचा मुलगा प्रशांत मदल याला लाच घेताना लोकायुक्तांनी रंगेहाथ पकडले. त्याच्या घरातून 6 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.
अमेरिकेतील जातीय भेदभाव आणि सिएटलमधील जय भीमच्या घोषणांमागची लढाई
21 फेब्रुवारीला अमेरिकेतील सिएटल शहराने जातीभेदाविरुद्धच्या लढ्यात इतिहासाच्या पानावर नाव नोंदवले. शहराने आपल्या भेदभाव विरोधी कायद्यांमध्ये जात वर्ग जोडण्याचे ऐतिहासिक पाऊल उचलले, ज्याचे दूरगामी महत्त्व असेल.
नागालँडमध्ये शरद पवार व रामदास आठवलेंची जादू चालली
नागालॅंड विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसला ७ जागांवर विजय मिळाला आहे. तर ५ जागांवर दुसऱ्या क्रमाकांची मतं मिळाली आहेत.