निळू फुले कला अकादमीतर्फे शरिराच्या विविध दुखण्यांवर मार्गदर्शन
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पुणे (प्रबोधन न्यूज) – सांधे आखडणे, सांधे धरणे, कंबर दुखी, पाठ दुखी, मान दुखी, गुडखे दुखी, खांदेदुखी, वात धरणे असल्या गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात केव्हा ना केव्हा होतच असतात. यातून घाबरून जायचे काहीच कारण नाही. कोणत्याही शस्त्रक्रियेशिवाय यातून तुम्हाला निश्चितच आधुनिक उपचार पद्धतीने आराम मिळवता येतो.
ही उपचार पद्धती नक्की काय आहे, कशी असते याबद्दल तुमच्या शंकांचे निरसन करण्यासाठी यातील अनुभवी आणि यात विशेष कौशल्य प्राप्त केलेली डॉ. विशाखा हिप्पर्गी आपल्या शंकांचे निरसन करायला येत आहे.
आपणांस विनंती आहे, डॉ. विशाखा हिप्पर्गी यांच्याशी संवाद साधण्यासाठी आपणही या चौथ्या पर्वास उपस्थित राहावे.
वेळ - बुधवार दि. २२ फेब्रु. २०२३ रोजी म्हणजेच ठरल्याप्रमाणे चौथ्या बुधवारी, सायं. ५ वा. स्थळ अर्थातच आपले नेहमीचे
स्थळ - निळू फुले कला अकादमी, लोकमान्य बँकेच्यावर, पहिला मजला, लोकमान्य नगरसमोर, इंदुलाल कॉम्प्लेक्स, शास्त्री रोड, नवी पेठ, पुणे ४११०३०
हा उपक्रम निळू फुले कला अकादमी / एकपात्री कलाकार परिषद, महाराष्ट्र यांचा संयुक्त उपक्रम आहे. तरी सर्वांना याचा अवश्य फायदा घ्यावा तसेच आपल्या परिचितांनाही सोबत घेऊन यावे असे आवाहन करण्यात आले आहे.