नाना काटे यांच्या विजयासाठी तब्बल 60 पेक्षा जास्त पक्ष, संघटना एकवटल्या !

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

नाना काटे यांच्या विजयासाठी तब्बल 60 पेक्षा जास्त पक्ष, संघटना एकवटल्या !

चिंचवड, दि. 24 (प्रतिनिधी) - महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांना तब्बल 60 पेक्षा अधिक संघटना तसेच पक्षांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. या पाठिंब्यामुळे नाना काटे यांचे चिंचवड मतदारसंघाच्या निवडणुकीतील पारडे जड झाल्याचे स्पष्ट होत आहे. 

'या' संघटना नानांच्या पाठीशी उभ्या राहिल्या ! 
रिपब्लीकन सेना (आनंदराज आंबेडकर ), रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट), रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट), डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुजन महासंघ, रिपब्लीकन सोशलिस्ट पार्टी, अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, भीमशाही युवा संघटना, भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) फेरीवाला हॉकर्स महासंघ, महाराष्ट्र राज्य, दलित महासंघ, महाराष्ट्र राज्य, कष्टकरी संघर्ष महासंघ, भ्रष्टाचार निर्मूलन समिती, महाराष्ट्र राज्य, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्राटिक), सावता परिषद, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ, मेडीसिन डिलिव्हरी बॉईज असोसिएशन पिंपरी चिंचवड, बाबा आढाव- हमाल पंचायत, मानव कांबळे- नागरी हक्क सुरक्षा समिती, काशिनाथ नखाते- कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, डॉ सुरेश बेरी- कामगार संघटना, धनाजी येळकर पाटील - छावा संघटना, सतीश काळे - संभाजी ब्रिगेड, सचिन आल्हाट- छावा संघटना, गणेश दराडे- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, अमीन शेख – DYFI पिं.चिं. सचिव, अपर्णा दराडे- जनवादी संघटना, प्रकाश जाधव - मराठा सेवासंघ उद्योग आघाडी, युवराज बाळासाहेब पवार- पिंपरी चिंचवड कामगार संघटना, अशोक मिरगे, आत्माराम नाणेकर - रिक्षा पंचायत पुणे पिंपरी चिंचवड, माधव रोहम- ग्रीव्हज कॉटन युनियन, प्रल्हाद कांबळे- हॉकर्स महासंघ, अरविंद जक्का- आयटक संघटना, शैलेश गोडे - पथारी व्यवसाय पंचायत-, लता भिसे- महिला संघटना आयटक, शिवशंकर उबाळे- भीमशाही युवा संघटना, निवृत्ती आरु – संस्थापक सदस्य, कार्याध्यक्ष महारष्ट्र प्रदेश, पँथर्स रिपब्लिकन पार्टी, विशाल कसबे- मातंग एकता आंदोलन संघटना, सचिन भाऊ सकाटे- दलित महासंघ, हरिभाऊ वाघमारे- झोपडपट्टी सुरक्षा दल, अभिजीत भालेराव- स्वाभिमानी विकास मंच संघटना, चेतन वाघमारे- सावता परिषद संघटना, शांताराम खुडे- भ्रष्टाचार निर्मूलन समिती, सचिन बगाडे- सत्यशोधक बहुजन आघाडी, गिरीश साबळे- महामानव एक्सप्रेस रिक्षा संघटना,बाबासाहेब चव्हाण- एकता रिक्षा महासंघ, प्रदिप पवार- स्वराज अभियान महाराष्ट्र, राजेश माने- बांधकाम  कामगार संघ, आशिष शिंदे-कामगार नेते, लालावसाहेब गायकवाड- अखिल भारतीय निर्मुलन समिती, दिलीप काकड- नागरी हक्क सुरक्षा समिती, डॉ. कॉ. बी. टी. देशमुख- CPIM, सिद्धेश्वर कोटुळे, तानाजी हराळे- बाबा आढाव संघटना, चंद्रकांत खंडू क्षीरसागर - बाबा आढाव संघटना, नकुल आनंदा भोईर- वीरभागात सिंग विध्यार्थी परिषद, संतोष वाघे – छावा मराठा संघटना.