काँग्रेसचे प्रदेश सचिव सचिन साठे यांचा काँग्रेसला रामराम; भाजपमध्ये प्रवेश
पिंपरी-चिंचवड काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष तथा प्रदेश सचिव सचिन साठे यांनी गुरूवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी - चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. पिंपरी-चिंचवड काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष तथा प्रदेश सचिव सचिन साठे यांनी गुरूवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. साठे यांच्या प्रवेशामुळे भाजपची ताकद वाढली आहे.
सचिन साठे हे 1997 पासून अर्थात विद्यार्थी दशेपासून काँग्रेस पक्षाचे काम करत होते. एनएसयूआयचा जिल्हाध्यक्ष, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्षपदावर काम केले. 2014 ते 2020 या साडे सहा वर्षांच्या कालावधीत पिंपरी-चिंचवड काँग्रेसचे शहराध्यक्षपद भूषवले. अनेक राज्यांमध्ये काँग्रेसचा निरीक्षक म्हणून काम केले. दोन दिवसांपूर्वी त्यांनी प्रदेश सचिवपदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.