पिंपरी-चिंचवड

'पीसीइटी इन्फिनिटी 90.4 एफएम' सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू ठरेल - ज्ञानेश्वर लांडगे

महिला दिनाचे औचित्य साधून इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ ९०.४ एफएमच्या आणि 'आरोग्यमित्र फाउंडेशनचा' सांस्कृतिक कार्यक्रम

ऋषिकेश संजोग वाघेरे-पाटील युवा मंचच्या वतीने पिंपरी फेस्टीवल साजरा

महिला दिनाचे औचित्य साधून आदर्श महिला पुरस्काराने महिलांना सन्मानीत करण्यात आले,

रुग्णालयांसह औद्योगिक कंपन्यांचे फायर ऑडिट करा - सिमा सावळे

मार्च महिन्यापासूनच उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. अशा स्थितीत आगीच्या घटनांचे प्रमाण अधिक वाढते. मागील काही वर्षात आगीच्या अनेक गंभीर घटना पिंपरी चिंचवड शहरासह राज्यात व देशभरात घडल्या आहेत.

“शहरवासियांसाठी निराशाजनक अंदाजपत्रक; ठोस प्रकल्पांचा अभाव”

केवळ जुन्याच योजनांना मुलामा देऊन नव्याने सादर करण्यात आलेले हे अंदाजपत्रक असल्याने शहरवासियांची घोर निराशा

शहराला अधोगतीकडे नेणारा अर्थसंकल्प - नाना काटे, राष्ट्रवादी काँग्रेस

शहरासाठी नवीन अथवा ठोस प्रकल्प असा एकही तरतूद यामध्ये दिसून येत नाही. केवळ पाच वर्षांपासून रखडलेले प्रकल्पावर मलमपट्टी करणारे अंदाजपत्रक आहे,

महाविकास आघाडीचा आभार मेळावा संपन्न

२०२४ ला चिंचवडचा आमदार राष्ट्रवादीच असणार कार्यकर्त्यांचा निर्धार

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत यांचे झाले डिपॉझिट जप्त

२६ उमेदवारांची एकूण सुमारे १ लाख ९० हजार एवढी अनामत जप्त करण्यात आली आहे.

“महापालिकेची सर्वसाधारण सभा नागरिकांसाठी खुली करा”

गेल्या वर्षभरामध्ये एकही सभा नागरिकांसाठी खुली करण्यात आलेली नाही. प्रशासकाच्या हाती निर्णयाचे अधिकार एकवटले आहेत.

पश्‍चिम महाराष्ट्रातील इच्छूकांसाठी वधू-वर परिचय मेळावा 

खंडोबा देवस्थानच्या सांस्कृतिक भवन येथे दिनांक 02 एप्रिल रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत हा मेळावा होणार आहे.

पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरण हद्दीतील ‘प्रॉपर्टी कार्ड’चा प्रश्न सुटणार

आमदार महेश लांडगे यांनी अधिवेशनात नवनगर प्राधिकरण हद्दीतील मिळकतधारकांचा प्रलंबित असलेला ‘प्रॉपर्टी कार्ड’चा प्रश्‍न लक्षवेधीद्वारे मांडला.

प्रलंबित मागण्यांसाठी आदिवासी समाजाची 'वज्रमूठ' (Video)

आदिवासी समाजातील कोळी, आगरी, ठाकर, महादेव कोळी आदी समाज बांधवांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रशासन अनेक जाचक अटी आणि नियमांमुळे सरकारी योजनांपासून मुकावे लागते.

महाविकास आघाडीचा आज थेरगाव येथे आभार मेळावा

चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या पाठीशी मतदारसंघातील नागरिकांनी मतदारांनी मोठी ताकद उभी केली होती.

संतपीठ मधील बालचमुंनी लुटला खरेदी-विक्रीचा आनंद

नर्सरी, जुनिअर के.जी मधील विद्यार्थ्यांनी फळे, भाजी, धान्य, कडधान्य, शालेय उपयोगी वस्तू, इ. ची माहिती सांगून प्रदर्शन मांडले होते.

ऑटो टॅक्सी बस ट्रक टेम्पो चालक मालकांचे दिल्ली जंतरमंतरवर आंदोलन

केंद्र सरकारच्या भांडवल धार्जिण्या धोरणा विरोधात देशातील पन्नास कोटी असंघटित कामगार, कष्टकरी जनता त्रस्त आहेत. जनतेच्या मनामध्ये रागआहे.

उच्च न्यायालयाकडून पीएमआरडीएच्या प्रारूप आराखड्याला तात्पुरती स्थगिती

पीएमआरडीएने महानगर विकास प्रारूप आराखडा प्रसिद्ध केला. त्या आराखड्यास मुंबई उच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे.

पुण्यश्लोक श्रीराजाशिवछत्रपती प्रतिष्ठान तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

खराळवाडी , पिंपरी येथे आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर, महिला दिन, व्याख्यान, शोभा यात्रा यांचे आयोजन. उत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने भाग घेण्याचे आवाहन.