पिंपरी-चिंचवड
संतापजनक कृत्य! ट्यूशनला जाणाऱ्या विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार; घरी येताच संपवलं आयुष्य
गावातील तरुणांचं लज्जास्पद कृत्य; पोलिसांच्या तावडीतून आरोपी झाला फरार
धक्कादायक! मोबाईलवर बोलण्याच्या नादात नर्सने महिलेला दिली दोनदा लस!
मोबाईलवर बोलण्याच्या नादात नर्सने एका महिलेला दोनदा करोनाची लस दिल्याचा प्रकार घडला आहे.
बांगलादेशात आठवडाभर टाळेबंदी
भारतात शनिवारी ८९ हजार १२९ करोना रुग्णांची नोंद झाली असून गेल्या साडेसहा महिन्यांतील एकाच दिवसातील ही सर्वाधिक वाढ आहे. त्यामुळे देशात संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या आता १.२३ कोटी झाली आहे
‘अॅस्ट्राझेनेका-ऑक्सफर्डची लस सुरक्षितच’
अॅस्ट्राझेनेका कंपनीने तयार केलेल्या ऑक्सफर्ड लशीची मात्रा घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या झाल्याची तीस प्रकरणे रुग्णांमध्ये सामोरी आली आहेत.