पिंपरी-चिंचवड
निवडणुका आल्या की यांना शिवाजी महाराज आठवतात- आ. मिटकरींचा भाजपवर घणाघात
‘करोनाच्या काळात माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते जीव धोक्यात घालून नागरिकांना आरोग्य सुविधा आणि मदत पोहोचवण्यासाठी धडपडत होते.
नाना काटे यांच्या प्रचाराचा महिलाशक्तीच्या रॅलीद्वारे समारोप !
नाना काटे यांच्या सुविद्य पत्नी शीतल काटे यांनी शुक्रवारी पिंपळे सौदागर, रहाटणी परिसरातील विविध भागातून काढलेल्या रॅलीला महिलावर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
भाजपला एक लाखाचे मताधिक्य मिळवून देण्याचा पिंपळे गुरवचा निर्धार
पिंपळेगुरव येथील जनतेने कायमच दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या बाजूने राहून मताधिक्य दिले आहे.
काँग्रेसचे प्रदेश सचिव सचिन साठे यांचा काँग्रेसला रामराम; भाजपमध्ये प्रवेश
पिंपरी-चिंचवड काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष तथा प्रदेश सचिव सचिन साठे यांनी गुरूवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
प्रमोद कुटे व उर्मिला काळभोर यांचा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नगरसेवक प्रमोद कुटे व पिंपरी-चिंचवड शहर महिला संघटिका उर्मिला काळभोर, विभागप्रमुख फारुख शेख यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
शास्तीकर माफीचा शासन आदेश लवकरच काढणार – एकनाथ शिंदे
पिंपरी-चिंचवडमधील शास्तीकर माफीचा शासन आदेश लवकरच काढला जाईल. तसेच अनधिकृत बांधकामांसाठी यापुढे कोणताही मोर्चा काढावा लागणार नाही.
‘वंचित’च्या कार्यकारणीचा प्रकाश आंबेडकरांना ‘धक्का’
वंचित बहुजन विकास आघाडीला चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर जबरदस्त हादरा बसला असून आघाडीचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र तायडे यांच्यासह संपूर्ण कार्यकारणी सदस्यांनी नाना काटे यांना पाठींबा देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ‘
रिपब्लीकन सेनेचा महाविकास आघाडीचे नाना काटे यांना पाठींबा
भारतीय जनता पक्षाने सत्तेच्या जोरावर देशात हुकूमशाही सदृश परिस्थिती निर्माण केली आहे. त्यामुळे लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी सर्व समविचारी पक्षांनी भाजपाचा पराभवासाठी एकत्र येणे आवश्यक असल्याने आम्ही चिंचवड मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतल्याचे रिपब्लीकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी स्पष्ट केले.