देश - विदेश
राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा; वरच्या कोर्टात जाण्यासाठी जामीन
'सर्व चोरांची आडनावं मोदीच का असतात?,' असं राहुल गांधी म्हणाले होते. त्यामुळे मोदी आडनावाची बदनामी झाल्याबद्दल खटला चालू होता.
"अमृतपाल सिंग कसा पळून गेला? तुमचे 80 हजार पोलीस काय करत होते?"
पोलिसांच्या कथेवर आमचा विश्वास नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने पंजाब पोलिसांना स्टेटस रिपोर्ट दाखल करण्यास सांगितले आहे.
शांतीनिकेतनमधील जागा अमर्त्य सेन यांनी बळकावल्याचा आरोप खोटा
शांतीनिकेतनमधील जमीन आपल्या वडिलांनी विकत घेतली आहे. तर अन्य काही भूखंड भाडेपट्ट्यावर घेतली असल्याचे सेन यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
92 वर्षांचे तरुण मर्डोक ६६ वर्षांच्या एन लेस्ली या तरुणीबरोबर लग्न करणार
रुपर्ट मर्डोक हे न्यूज कॉर्पचे अध्यक्ष आणि सीईओ आहेत. त्यांच्याकडे 17 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. अॅन लेस्ली स्मिथ पोलिस विभागातील माजी धर्मगुरू आहेत.
लंडनमध्ये भारतीय उच्चायुक्ताची तोडफोड, तिरंगा काढला, तोडफोड केली (video)
खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग याच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाची तोडफोड करण्यात आली.
अचानक रेल्वे स्टेशनच्या टीव्ही स्क्रीनवर सुरु झाली पॉर्न क्लिप
अचानक डिस्प्ले बोर्डवर पॉर्न व्हिडीओ दिसू लागले. यानंतर स्थानकात महिला व मुलांसोबत बसलेल्या प्रवाशांची कुचंबणा झाली.
महिलांना मिळणार १ रुपयात सॅनिटरी पॅडस्
जन औषधी केंद्र चालकांना शासनाकडून रु. ५.०० लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते.
112 कोटींचा व्हिसा घोटाळा; ७०० भारतीय मायदेशी परतले
कायम स्वरूपी नोंदणीसाठी अर्ज करताना हे प्रवेश ऑफर पत्र दाखल केल्यानंतर व्हिसासाठी दिलेले प्रवेश ऑफर पत्र बोगस असल्याचे निष्पन्न झाले.
गोवा पर्यटन झाले असुरक्षित, दिल्लीतील कुटुंबावर प्राणघातक हल्ला
ज्या प्रकारे माझ्यावर चाकू आणि बेल्टने हल्ला झाला त्या ठिकाणी मी पुन्हा कधीही जाऊ शकणार नाही. अशी पोस्ट लिहत गोव्यातील वागणुकीची माहिती दिली आहे.
विमानानंतर आता ट्रेनमध्येही 'लघवी कांड'! नशेत टीटीने महिलेच्या डोक्यावर 'लघवी' केली
अमृतसरहून कोलकात्याला जाणाऱ्या अकाल तख्त एक्सप्रेसमध्ये गेल्या रविवारी रात्री टीटीने महिलेच्या डोक्यावर लघवी केली.
न्यायालयाचा अजब निर्णय; पती दोन्ही पत्नीसोबत ३-३ दिवस राहणार
कौटुंबिक न्यायालयाने पती आठवड्यातून 3-3 दिवस दोन्ही पत्नींसोबत राहील. तसेच रविवारी तो स्वतंत्र असेल व त्या दिवशी तो त्याच्या आवडीच्या पत्नीसोबत राहू शकतो.
दिल्लीतील आमदारांच्या पगारात ६६ टक्के वाढ, तर केजरीवालांच्या पगारात १३६ टक्के वाढ
आमदारांना दरमहा ९० हजार रुपये मिळणार आहेत. तर मुख्यमंत्र्यांचे वेतन आता 1.70 लाख रुपये प्रति महिना झाले आहे.
160 जागा आणि मोदींच्या 60 रॅली, 2024 साठी भाजपचा मास्टर प्लॅन
2024 च्या लोकसभा निवडणुकीला अजून एक वर्ष बाकी आहे, पण भाजपने तयारीला वेग दिला आहे. विशेष रणनीती आखली जात आहे
परप्रांतीय मागासवर्गीय पत्नीला उच्चवर्णीय पतीविरुद्ध एट्रासिटीअंतर्गत गुन्हा नोंदविता येतो का? कळीचा मुद्दा
अत्याचार प्रतिबंधात्मक कायदा 1989 हा कुठल्याही एखाद्या राज्य किंवा एखादी क्षेत्र यासाठी नव्हे. तर भारत भूमीमध्ये कोणत्याही अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्ती संदर्भात अत्याचाराला प्रतिबंध करणारा म्हणून तो कायदा आहे. त्यामुळे इथे क्षेत्र किंवा प्रदेश हा मुद्दा लागू होत नाही – प्रकाश आंबेडकर
पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या पत्नींना पोलिसांकडून मारहाण
पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना पोलिसांनी मारहाण केल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
नागालँडमध्ये सर्व पक्षीय सरकार स्थापन; देशातील पहिलीच घटना
तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून उदयास आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या सात आमदारांसह भाजप आघाडीत सामील होण्याची घोषणा केली आहे.
जंगलात हरवलेल्या तरुणाने ३१ दिवस कसे काढले असतील?
किडे, मुंग्या, स्वतःचे मूत्र पिऊन त्याने स्वतःचा जीव वाचवला. अखेर त्यांची रेस्क्यु टीमने सुटका केली आणि तो जिवंत परतला.
भाजप आमदाराच्या मुलाला लाच घेताना रंगेहाथ पकडले
कर्नाटकच्या चेन्नागिरी येथील भाजप आमदार विरुपक्षप्पा यांचा मुलगा प्रशांत मदल याला लाच घेताना लोकायुक्तांनी रंगेहाथ पकडले. त्याच्या घरातून 6 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.