शांतीनिकेतनमधील जागा अमर्त्य सेन यांनी बळकावल्याचा आरोप खोटा
शांतीनिकेतनमधील जमीन आपल्या वडिलांनी विकत घेतली आहे. तर अन्य काही भूखंड भाडेपट्ट्यावर घेतली असल्याचे सेन यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
![शांतीनिकेतनमधील जागा अमर्त्य सेन यांनी बळकावल्याचा आरोप खोटा](https://prabodhannews.com/uploads/images/2023/03/image_750x_64197c236e0bb.jpg)
कोलकाता – शांतीनिकेतनमध्ये बेकायदा जागा बळकावल्याचा आरोप करून ही जागा खाली करण्यासाठी कारवाई का करू नये अशी नोटीस विश्व भारतीने नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांना बजावली. दरम्यान, ही संपूर्ण जागा अमर्त्य सेन यांच्या नावावर असल्याचा दावा प. बंगाल राज्य सरकारने केला आहे.
राज्याच्या भूमी आणि भूमी पुनर्रचना विभागाने निवेदनात म्हटले आहे की, या १.३८ एकरच्या भूखंडाची मालकी नोबेल विजेत्यांकडे आहे. हा भूखंड सुरुल मौझा येथे असून, तो बोलपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. खोल्या, घर आणि जमीन अमर्त्य सेन यांचे वडील आशुतेष सेन यांच्या नावावर आहे.
केंद्रीय विद्यापीठाने अमर्त्य सेन यांच्याकडील १.२५ एकर जागा कायदेशीर आहे. मात्र त्यांच्यावर १.३८ एकर जमीन बळकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. या नोटीशीला २४ मार्चपर्यंत उत्तर देण्याची मुदत असून, २९ मार्चला सहनिबंधक अशोक महातो येथे व्यक्तीशः अथवा प्रतिनिधीमार्फत उपस्थित राहण्याचे नमूद केले आहे.
शांतीनिकेतनमधील जमीन आपल्या वडिलांनी विकत घेतली आहे. तर अन्य काही भूखंड भाडेपट्ट्यावर घेतली असल्याचे सेन यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.