ताज्या बातम्या
पिंपरी चिंचवड मधील नागरिकांच्या पदरी निराशा देणारा अर्थसंकल्प - नाना काटे
2017 पासून शहरात एकही लाभार्थ्याला पंतप्रधान आवास योजनेतून घर दिले नाही ते चार लाख घरे कुठून देणार , नाना काटे यांची अर्थसंकल्पावर टीका
अर्थसंकल्पातील घोषणांच्या पावसाचे रहस्य अजितदादांनी सांगितले
१४ मार्चला सुप्रिम कोर्टाची सुनावणी आहे. त्यात सरकारच्या विरोधात निकाल लागू शकतो. म्हणून अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडण्यात आला असल्याची टीका अजित पवार यांनी केली आहे.
फडणवीसांचा अर्थसंकल्प म्हणजे दूरदृष्टीचा अभाव व अवास्तव – अजित पवार
अजित पवार म्हणाले की, “हा अर्थसंकल्प म्हणजे एक प्रकारचा चुनावी जुमला आहे.”
मागासवर्गीयांसाठी 3 वर्षांत 10 लाख घरे बांधणार, राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद
सर्वांसाठी घरे या पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेनुसार राज्य सरकारही महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेत आहे. राज्यातील ग्रामीण भागात 10 लाख घरे बांधण्याची सरकारची योजना आहे.
राज्य सरकारची शेतकऱ्यांसाठी लॉटरी, मिळणार वर्षाला ६ हजार रुपये
पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महा सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाकाठी एकूण 12 हजार रूपये मिळणार आहेत.
महिलांसाठी आनंदाची बातमी; एसटीने प्रवास करा निम्म्या खर्चात
महिलांना आता निम्म्या दरांत प्रवास करता येणार आहे. ग्रामीण भागातील महिलांसाठी ही योजना वरदान ठरणार आहे.
अधिक जोमाने पुढील निवडणुकांच्या तयारीला लागा - शरद पवार
शरद पवार यांनी चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत प्रभाग निहाय माहिती घेतली.
मंत्रीमंडळात एकही महिला मंत्री नसणं याची खंत – अजित पवार
महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात एकही महिला मंत्री नसणं हे कमीपणाचं वाटत असल्याचं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे.
'या' आहेत देशाच्या राजकारणातील सर्वात यशस्वी महिला
आपल्या देशाच्या राजकारणात या 14 महिलांची आठवण विशेष कारणांसाठी केली जाते. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जाणून घेऊया 'या' महिलां विषयी.
होळीच्या दिवशी शेतकऱ्याने केली कांद्याची होळी, होळीसाठी मुख्यमंत्र्यांना दिले निमंत्रण
कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याने पंधरा दिवसांपूर्वी कांद्याची होळी करणार असल्याची पत्रिका काढून सोशल मीडियावर व्हायरल केली होती.
पिंपरी-चिंचवडकरांचा शास्तीकर पूर्ण माफीचा ‘जीआर’ अखेर आला!
गेल्या १४ वर्षांपासून पिंपरी-चिंचवडकरांच्या मानगुटीवर शास्तीकराचा बोजा लादण्यात आला होता. शास्तीकर माफीचा जीआर निघाला त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.
१२ वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही
गणित या विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही. याची विद्यार्थी, शिक्षक, पालक व सर्व संबंधित घटकांनी नोंद घ्यावी.
काँग्रेसच्या धंगेकरांची विजयाची दिशेने घौडदौड; भाजपचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
२५ वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या मतदार संघाला काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी सुरूंग लावत विजयाची घोडदौड चालू ठेवली आहे.
दहावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात
राज्यातील दहावीची परीक्षा उद्यापासून म्हणजे 2 मार्च सुरू होणार आहे. त्यासाठी एकूण 15,77,256 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यामध्ये 8,44,16 मुले असून 7,30,62 मुली या परीक्षेला बसणार आहेत.
'होळी'पूर्वीच महागाईची जोरदार धग! गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या
घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरची किंमत 50 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 350.50 रुपयांनी वाढली.
कांद्याचे दर कोसळल्यामुळे सरकारला धरले धारेवर; सभागृहात प्रचंड गोंधळ
विरोधी पक्षाच्या आमदारांनी कांदा आणि लसणाच्या माळा घालून विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. 'कांदा कापूसचे हाल काय, शिंदे फडणवीस हाय हाय'