ताज्या बातम्या
केंद्र सरकारचे काउंटडाऊन सुरू : डॉ. कैलास कदम (video)
खा. राहुल गांधी यांचे खासदार पद रद्द म्हणजे लोकशाहीचाकाळा दिवस आणि हुकूमशाही कडे वाटचाल
राहुल गांधींना मोदी सरकार घाबरले म्हणूनच निलंबनाची कारवाई - आ. प्रणिती शिंदे
देशातील अनेक बड्या नेत्यांवर ईडी, सीबीआयच्या धाढी टाकून त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दबाव तंत्राचा वापर करून मोठ्या नेत्यांना भाजपमध्ये आणायचे आणि विरोधी पक्ष संपवून टाकायचे असे धोरण मोदींनी अवलंबले आहे.
आम्ही कचरा निर्माण करत नाही, आम्ही संपत्ती निर्माण करतो – एक अभिनव उपक्रम
महाराष्ट्रातील पहिले शून्य कचरा कार्यालय होण्याचा मान पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला मिळवून दिल्याबद्दल उपक्रमात सहभागी सर्व टीमचे आयुक्त शेखर सिंह यांनी अभिनंदन केले.
गिरीश बापट यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद - शरद पवार
गिरीश बापट यांना सर्वच पक्षातील नेत्यांनी, विविध क्षेत्रातील नामवंतांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
गुणरत्न सदावर्ते यांची वकिलीची सनद रद्द
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात त्यांनी वकिलाचा पोशाख घालून नृत्य केल्याने ते अडचणीत आले आहेत. याच सोबत काळा कोट परिधान करुन त्यांनी हाताला पट्टी बांधून आंदोलनात सहभाग घेतला होता.
लोकसभेत १७ विरोधी पक्षाचे खासदार काळे कपडे घालून सभागृहात (व्हिडिओ)
खरगे म्हणाले की, काळ्या कपड्यात का आलो? पंतप्रधान मोदी या देशातील लोकशाही नष्ट करत आहेत, हे आम्हाला दाखवायचे आहे.
खासदार अमोल कोल्हे यांना दुसऱ्यांदा संसदरत्न पुरस्कार
खासदार डॉ. कोल्हे यांनी प्रत्येक विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी करीत संसदेचे लक्ष वेधून घेत आपला ठसा उमटवला आहे. त्यामुळे एरवी गोंधळ घालणारे सदस्य ते बोलायला उभे राहताच त्यांची भाषणं लक्षपूर्वक ऐकताना दिसतात.
राहुल गांधींनंतर आता संजय राऊतांचीही खासदारकी जाणार?
राऊत यांच्यावरील हक्कभंग कारवाईचा निर्णय दिल्लीत होणार आहे, हे आता निश्चित झाले आहे. आता संजय राऊत यांच्यावर कोणती कारवाई होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.
राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व काढून घेतले; काँग्रेसला मोठा धक्का
शुक्रवारी सभापतींनी हा निर्णय घेतला आहे. नियमानुसार कोणत्याही खासदार किंवा आमदाराला दोन वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा झाल्यानंतर सदस्यत्व गमवावे लागते.