स्वस्त धान्य दुकान परवान्यांसाठी अर्ज करा 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

स्वस्त धान्य दुकान परवान्यांसाठी अर्ज करा 

स्वस्त धान्य दुकान परवान्यांसाठी अर्ज करा 

पिंपरी, (प्रबोधन न्यूज ) - पुणे व पिंपरी-चिंचवडमधील अन्नधान्य वितरण कार्यालयांतर्गत 11 परिमंडळ अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात 25 रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. परवाना मिळण्यासाठी 31 जुलै 2023 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन अन्नधान्य कार्यालयांकडून करण्यात आले आहे.

रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्याबाबतचा जाहिरनामा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर (https://pune.gov.in) उपलब्ध करण्यात आला आहे. रास्त भाव दुकान परवाना मिळवण्यासाठी या जाहीरनाम्यात सविस्तर अटी व शर्ती, आवश्‍यक कागदपत्रांचा तपशील, नमुना अर्ज आदीबाबतची माहिती देण्यात आली आहे. संबंधित परिमंडळ कार्यालयात याबाबत संपूर्ण तपशील व कोरे अर्ज उपलब्ध करण्यात आले आहेत.

11 परिमंडळ अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील इच्छुकांनी रास्तभाव दुकान परवाना घेण्यासाठी विहित मुदतीत अर्ज करावेत. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे अन्नधान्य वितरण अधिकारी दादासाहेब गिते यांनी कळविले आहे.