पतीचे विवाहबाह्य प्रेम संबंध; पत्नीने उचलले टोकाचे पाऊल

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पतीचे विवाहबाह्य प्रेम संबंध; पत्नीने उचलले टोकाचे पाऊल

    पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -     पतीचे त्याच्या कामातील मुली सोबत प्रेम संबंध असल्याने पत्नीने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना सोमवारी (दि. 3) मावळ तालुक्यातील वराळे येथे घडली.

निर्गुण भोलानाथ तिखंडे (वय 26, रा. वराळे, ता. मावळ) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पतीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी मयत 22 वर्षीय महिलेच्या आईने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी सासरी नांदत असताना तिचा पती निर्गुण याचे त्याच्या कामातील मुली सोबत प्रेम संबंध होते. तसेच निर्गुण हा फिर्यादी यांच्या मुलीला माहेरहून पैसे घेऊन येण्यासाठी सारखा तगादा लावत असे. त्यावरून तो फिर्यादी यांच्या मुलीचा मानसिक व शारीरिक छळ करीत असे. या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांच्या मुलीने सोमवारी राहत्या घरात ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.