वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात; चालकाचा मृत्यू

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात; चालकाचा मृत्यू

    पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -   रिक्षा घेऊन भाजीपाला आणण्यासाठी जात असताना रिक्षा वरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 5) पहाटे चार वाजताच्या सुमारास नाणेकरवाडी येथे घडली.

बादशाह कासिम शेख (वय 58, रा. चिंचवडेनगर, चिंचवड) असे मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे. याप्रकरणी कासिम बादशाह शेख (वय 30, रा. चिंचवडे नगर चिंचवड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील बादशाह हे चाकण येथे भाजीपाला आणण्यासाठी रिक्षातून जात होते. नाणेकरवाडी येथे एचपी गॅस एजन्सी जवळ त्यांचे रिक्षावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे रिक्षा रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुभाजकावर आदळली. त्यामध्ये रिक्षाचे टायर फुटले आणि रिक्षा पलटी झाली. यामध्ये गंभीर जखमी होऊन बादशाह यांचा मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.