मिलिनियम चेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रिज (मिक्की) -  बिझनेस मिट जुलै २०२२ संपन्न

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

मिलिनियम चेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रिज (मिक्की) -  बिझनेस मिट जुलै २०२२ संपन्न

पुणे (प्रबोधन न्यूज) - मिक्कीच्या माध्यमातून गुंतवणूकदार यांची मिटिंग घेऊन नवीन उद्योजकांना निधी उभे करण्याचे यशस्वी काम सुरू झाले. ग्लोबेक ईपीसी प्रा.लि.ही कंपनी डिझाईन, पुरवठा आणि गुंतवणूक इंडस्ट्रीयल पायपिंगमध्ये काम करणारी प्रोफेशनल कंपनी आहे. मिक्कीच्या वतीने ग्लोबेक इ.पी.सी.प्रा.लि. या कंपनीला आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्याच्यात MOU वर स्वाक्षरी करार करण्यात आला.       

फाऊंडर आणि सीईओ महेंद्र तुपसौंदर यांनी ही माहिती दिली. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.के.आर.पाटील मराठवाडा मित्र मंडळ, इंजिनिअर कॉलेजचे स्टार्टअप योजनेचे फाऊंडर- संस्थापक डॉ. के. आर. पाटील यांनी मिक्कीचा उद्योजक करार मे. ग्लोबल ईपीसी कंपनीशी करण्यात आला. या कार्यक्रमात राज्यभरातून ३० पेक्षा अधिक उद्योजक  सहभागी झाले होते.                           

मिक्कीचे अध्यक्ष शशिकांत घोडे यांनी उद्योजकांनी सरकारी योजनांची माहिती दिली. मराठवाडा मित्र मंडळ स्टार्टप सेंटर यांच्याकडून प्रशिक्षण व संपूर्ण उद्योग उभा करून देणे, उत्पादन ते मार्केट मिळवण्यापर्यंत संपूर्ण सहकार्य उपलब्ध होईल.  लवकरच मराठवाडा मित्र मंडळ संस्था व मिक्की यांचा संयुक्त करार लवकरच करण्यात येईल असे प्रा. के. आर. पाटील यांनी जाहीर केले.

प्रसंगी सोली पुनावाला स्कूलचे संस्थापकचे अध्यक्ष बी. बी. आदमाने, सीडॅकचे सिनिअर डायरेक्टर वसंत अवघडे, डॉ. दीपक नागटीळक, अधीक्षक इंजी. पुंडलीक थोटवे, डॉ.राजू घोडे, सिंबायोसिस डायरेक्टर, रामदास साळवे, अधिक्षक अभियंता बीपीटी नरेंद्र सपकाळ, अॅड. राजेंद्र शिंदे, सह सचिव पाटबंधारे मंत्रालय प्रकाश आबनावे, विलास साळवी सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी (पर्यावरण विभाग), लोकटाईम्सचे राजेंद्र दणके, भाऊसाहेब शिंदे, संदिप सांगळे, डॉ. पवन देडे, संदिपान आरडे, डॉ. वैशाली थोरात, अविनाश लांडगे, अंबरनाथ म्युनसिपल कॉर्पोरेशन ब्रँड अँबेसिडर सलील जवेरी उपास्थित होते.