महाराष्ट्र

मुंबईत राज्यपाल भवनासमोर सोमवारी काँग्रेस आंदोलन करणार

ईडी आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून देशात काय राजकारण केले जात आहे. हे आता देशातल्या प्रत्येक माणसाला माहिती झाले आहे.

किसान सभेचा केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांविरोधात पुन्हा एकदा एल्गार

उद्या रविवारी नाशिक येथून पायी चालण्यास सुरुवात करतील. किसान सभा व समविचारी संघटनांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांच्या विरोधात हे आंदोलन होतेय.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची भाजपविरोधात घोषणाबाजी

ईडी कारवाईमुळे हसन मुश्रीफ यांच्या पत्नीला अश्रू अनावर. आम्हाला आणखी किती त्रास देणार? त्याऐवजी आम्हाला गोळ्या घालून मारुन टाका, अशी संतप्त प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा मुश्रीफ यांनी दिली आहे.

 संसदेत कांदा प्रश्नी आवाज उठवणार; शरद पवारांची ग्वाही

“कांद्याचा भाव वाढला म्हणून दंगा करणारे लोक आज कांद्याचे भाव पडले तर ढुंकून बघायलाही तयार नाहीत.”

स्तनाच्या कर्करोगावरील उपचार राज्य शासनाकडून मोफत होणार – गिरीश महाजन

‘स्तनाचा कर्करोग’बाबत जनजागृती आणि उपचार अभियानाच्या शुभारंभ

अनिल परबांच्या अडचणी वाढल्या; साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदम ईडीच्या ताब्यात

आज सकाळी ईडीचे एक पथक सदानंद कदम यांच्या घरी पोहचले आणि सदानंद कदम यांना ताब्यात घेतले आहे. अधिकची चौकशी करण्यासाठी सदानंद कदम यांना घेऊन इडीचे पथक मुंबईकडे रवाना झाले आहे.

भाजपाची राजेशाहीकडे वाटचाल – सचिन सावंत

घराणेशाहीच्या नावाने बोंब ठोकणाऱ्या भाजपाची राजेशाहीकडे वाटचाल चालली आहे अशी टीका काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केली आहे.

आमदार बच्चू कडू यांना दोन वर्षांची शिक्षा

अपक्ष आमदार बच्चू कडू यांना नाशिक महापालिकेच्या तत्कालीन आयुक्तांना धमकावणे चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणात आमदार कडू यांना कोर्टाने 2 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे

महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघा तर्फे ऊस विकास परिषदेचे आयोजन

महाराष्ट्रातील ऊस शेतीचे आजचे चित्र सर्वांच्या नजरेसमोर आहे. ऊस शेती करणारे शेतकऱ्यांची स्थिती बरीचशी नाजूक झाली असून ऊस शेतीमधील समस्या वाढत आहेत.

राज्यातील आश्रम शाळेतील सुमारे एक हजार विद्यार्थी दगावले, सरकार म्हणते १०८

राज्यातील आदिवासी आश्रम शाळेतील विविध कारणामुळे मागील पाच वर्षांत सुमारे १ हजार ४४ विद्यार्थी दगावल्याची धक्कादायक बाब समोर असताना, सरकारच्या लेखीत केवळ १०८ विद्यार्थ्यांची नोंद आहे.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ‘मटा’ सन्मान पुरस्कारांचे वितरण

‘स्वच्छ’ संस्थेस ‘वसुंधरा साथी’ पुरस्कार, संगीतकार अशोक पत्की यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार, तर दिग्दर्शक रोहित शेट्टी यांना विशेष पुरस्काराने सन्मानित.

संदीप देशपांडे मारहाण प्रकरणात कामगार सेनेचा हात ?

शिवाजी पार्कवर क्रिकेट खेळण्याच्या नावाखाली जे येतात, त्यांचे कोच कोण आहेत, याचा शोध पोलिस नक्कीच घेतील.

दळणाचे दर १० रुपये किलो होणार ? वीज दरवाढीमुळे कंबरडे मोडणार

महावितरणकडून महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाकडे दोन वर्षांसाठी दरवाढ मागण्यात आली आहे.

शासनाच्या सरळसेवा भरतीसाठी वयोमर्यादेत दोन वर्षांची शिथिलता

या निर्णयामुळे सरळसेवेने शासकीय सेवेत येऊ इच्छिणाऱ्या गट-अ, ब, क व ड (वर्ग १-४) या पदांसाठीच्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मातंग समाजाच्या मागण्यांबाबत लवकरच बैठक घेणार – संजय राठोड

विधानसभा सदस्य सुनिल कांबळे यांनी मातंग समाजाच्या मागण्यांबाबत विचारलेल्या प्रश्नावर श्री. राठोड उत्तर देत होते.

एक मराठा, लाख मराठा प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा निघाला मंत्रालयाकडे

मराठी आरक्षणासाठी नेमलेल्या समितीची सहा महिन्यांपासून एकही बैठक घेण्यात आली नाही. त्यामुळे समितीवर नेमलेल्या चंद्रकांत पाटील यांची समितीवरून हकालपट्टी करावी...