महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाचे पुरस्कार जाहीर
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
कोल्हापूर - महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघ व मासिक ऊस संदेश आयोजित राज्यस्तरीय " महाराष्ट्र ऊस भूषण कार्य गौरव पुरस्कार - २०२२ " वितरण सोहळा रविवार दिनांक १२/०३/२०२३ रोजी सकाळी ०२.०० ते दुपारी ०४.०० या वेळेत आर. के. मंगल कार्यालय, बामणी, कागल ते मुरगुड रोड, एन. एच. ४ पासून १३ किमी (बामणी), ता. कागल जि. कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष मा. किरणभाऊ चव्हाण, संस्थापक अध्यक्ष मा. श्री. अतुल (नाना) माने- पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सदर पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. अतुलनाना माने-पाटील संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघ हे असणार आहेत. यावेळी १) सुरेश धोंडू चिंचवडे रा. चिंचवडे, जि. पुणे, २) विक्रमसिंह उध्दव भोसले रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव, जि. सातारा ३) नामदेव हरीदास पवार रा. गारअकोले, ता. माढा, जि. सोलापूर ४) गजानन भागवत कदम रा. उपाळे मायनी, ता. कडेगाव, जि. सांगली ५) अमोल कुमार खोत रा. करनुर, ता. कागल, जि. कोल्हापूर, ६) भारत कोंडीबा बाबर रा. परिते, ता. माढा, जि. सोलापूर ७) अक्षय वसंत भोसले रा. पवारवाडी, ता. कोरेगाव, जि. सातारा ८) प्रतिक चंद्रकांत झिने रा. बाभुळगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर ९) जोतीराम भारत चव्हाण रा. तोंडले, ता. माळशिरस, जि. सोलापूर १०) योगेश धोंडीराम पवार रा. बर्गे, ता. जि. सातारा ११) जयराज यशवंत भोपळे, रा. सय्यद सोसायटी, भिगवन रोड, बारामती, जि. पुणे, १२) धैर्यशील रणधिर पाटील रा. साखराळे (अशोकनगर), ता. वाळवा, जि. सांगली, १३) रावसाहेब बाळा वडवडे रा. दुधगाव, ता. मिरज, जि. सांगली १४ ) सौ. विद्युलता उदयसिंह देशमुख रा. शिगाव (दे.), ता. कडेगाव, जि. सांगली १५) अमोल सर्जेराव लोंढे रा. पिंपळनेर, ता. माढा, जि. सोलापूर १६) लक्ष्मण शंकर पाटील रा. बामणी, ता. कागल, जि. कोल्हापूर १७) सागर कुमार खोत रा. कुरनूर, ता. कागल, जि. कोल्हापूर १८) महादेव मारुती ताकमारे रा. कोगील (बु.), ता. करवीर, जि. कोल्हापूर, १९) संदीप शिवाजीराव आरगे रा. कुंभोज, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर, २०) शरद दादासो भंडारी, रा. नरडे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर २१) प्रशांत शशिकांत चंदोबा रा. दानोळी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर यांना सन २०२२ चा महाराष्ट्र ऊस भूषण कार्य गौरव पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे.
तसेच १) कृष्णात बापूसो पाटील रा. लिंगणूर (दू.), ता. कागल, जि. कोल्हापूर, २) उत्तम आप्पासाहेब परीट, रा. शेंदूर, ता. कागल, जि. कोल्हापूर, ३) कृष्णात मारुती पाटील रा. सागाव, ता. कागल, जि. कोल्हापूर, ४) बापूसो आण्णासो आवटे रा. वरुणकोडोली, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर, ५) डॉ. जनार्धन पांडूरंग पाटील रा. जाधववाडी मार्केट यार्ड, कोल्हापूर यांना सन २०२२ चा महाराष्ट्र ऊस विकास कार्य गौरव पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे.
तसेच १) श्री. शिवाजी नागनाथ हळणवर रा. ईश्वरवठार, ता. पंढरपूर, जि. सोलापूर २) राजकुमार बापूसाहेब चौगुले रा. दानोळी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर यांना सन २०२२ चा महाराष्ट्र आदर्श कृषी पत्रकार कार्यगौरव पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे.
यावेळी पत्रकार परिषदेसाठी श्री. अतुलनाना माने पाटील, श्री. अतुल मस्के, श्री. किरणभाऊ चव्हाण, श्री. उत्तम परीट श्री. राजेंद्र डुचे पाटील, श्री. कृष्णात पाटील, श्री. सचिन पाटील, श्री. कृष्णात पाटील कडेगाव, श्री. अमोल खोत, श्री. प्रकाश बाबुराव यादव-ऊस उत्पादक संघ, सातारा जिल्हा अध्यक्ष आदी उपस्थित होते.