झोपेत असताना डोक्यावरून मिक्सर गाडीचे चाक गेल्याने तरुणाचा मृत्यू

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

झोपेत असताना डोक्यावरून मिक्सर गाडीचे चाक गेल्याने तरुणाचा मृत्यू

        पिंपरी , (प्रबोधन न्यूज) - डोक्यावरून मिक्सर गाडीचे चाक गेल्याने झोपेत असणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात मंगळवारी (दि.6)रात्री वराळे, खेड येथे घडला आहे.

अंगद अरूण तिवारी (वय 38) असे मयत इसमाचे नाव असून याप्रकऱणी मुकेश  अरूण तिवारी (वय 44 रा. वराळे) यांनी फिर्याद दिली असून मिक्सर चालक शेषेराव साहेबराव आघाव (वय 46 रा.मोई) याला एमय़ाडीसी महाळुंगे पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत हा फिर्यादीचाभाऊ होता. तो झोपला असताना आरोपीने त्याच्या ताब्यातील मिक्सर गाडी (एम एच 14 जी.यू.9486) हि बेदरकारपणे चालवून फिर्यादीच्या भावाच्या डोक्यावरून घातले. यातच अंगदयाचा मृत्यू झाला. म्हाळुंगे  एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीसपुढील तपास करत आहेत.