कंपनीच्या वेअर हाऊसमधून दोन लॅपटॉप चोरीला

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

कंपनीच्या वेअर हाऊसमधून दोन लॅपटॉप चोरीला

   पिंपरी , (प्रबोधन न्यूज ) -  कंपनी बंद असताना कंपनीच्या वेअरहाऊसमधून दोन लॅपटॉप चोरून नेले आहेत. हि चोरी 2 ते 6 जून जरम्यान चाकण येथील  पलोमीक ग्लोबल लिमीटड येथे घडली आहे.

याप्रकरणी संदिप शिवाजी मोरे (वय 34 रा. रासे , खेड)यांनी बुधवारी (दि.7) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अज्ञात चोराविरोधात चोकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी बंद असतानाचोरट्याने कंपनीच्या वेअर हाऊसचा पाठी मागचा पत्रा कापून आत प्रवेश केला व तेथूनलीप इंडिया कंपनीच्या मालकीचे 25 हजार रुपयांचे दोन लॅपटॉप चोरून नेले आहेत.यावरून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे, पोलीस पुढील तपास करत आहेत.