नागरिकाला स्क्रू ड्रायव्हरने मारहाण

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

नागरिकाला स्क्रू ड्रायव्हरने मारहाण

 पिंपरी , (प्रबोधन  न्यूज ) -     नागरिकाला कोणतेही कारण नसताना स्क्रू ड्रायव्हर व लाकडी पट्टीने मारहाण करत जखमी केले आहे हा प्रकार वाकड येथील भुमकर चौकातील पंडित पेट्रोल पंपाजवळ मंगळवारी दि 6 घडला

याप्रकरणी योगेंद्र दुर्योधन तिवारी ( वय 40 रा. खडकी) यांनी वाकड पोलिस ठाण्यात बुधवारी(दि.7) फिर्याद दिली असून पोलिसांनी मोहम्मद नौशाद (वय.25 रा.वाकड)याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे  त्यांच्या ओळखीच्या इसमाशी बोलत उभे असताना आरोपी तेथे आला व त्याने तयार खोलीच्या स्क्रू ने व लाकडी पट्टीने फिर्यादिला मारहाण करत जखमी केले. तसेच फिर्यादीच्या खिशातील 2 हजार 100 रू जबरदस्ती काढून घेतले. यावरून पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.