घरासमोर जाऊन तरुणीशी गैरवर्तन
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी , (प्रबोधन न्यूज ) - तरुणी तिच्या घरासमोर थांबली असताना एका तरुणाने तिच्या घरासमोर जाऊन तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. तसेच तरुणीला आणि तिच्या आईला शिवीगाळ केली. तरुणीचा वारंवार पाठलाग करून तिचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली. हा प्रकार गुरुवारी (दि. 15) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास गवळीनगर, भोसरी येथे घडला.
याप्रकरणी पिडीत तरुणीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गोविंद मधुकर ठमके (वय 22, रा. भोसरी. मूळ रा. हिंगोली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी तिच्या घरासमोर थांबली असताना आरोपी तिथे आला. त्याने फिर्यादिसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. तसेच तिला त्याच्यासोबत येण्याची जबरदस्ती केली. फिर्यादीने नकार देत आईला हाक दिली. त्यावेळी आरोपीने फिर्यादी आणि त्यांच्या आईला शिवीगाळ केली आणि दुचाकीवरून पळून गेला. आरोपीने फिर्यादी तरुणीचा वारंवार पाठलाग केला असून फिर्यादीचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.