पुणे
बिबट्या आला पुण्याच्या वेशीवर; पकडण्यात आले यश (Video)
पुण्यातील वाजरे माळवाडी परिसरात आज सकाळी बिबट्याने धुमाकूळ घातला. यामुळे येथील नागरिक दहशतीत होते.
बापट जाऊन तीनच दिवस झालेत, गुडघ्याला बाशिंग नको - अजित पवार
पुणे लोकसभा पोटनिवडणुकीच्या चर्चेला जोर आला आहे. यावरून विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. काँग्रेसचे नेते वडेट्टीवार यांना त्यांनी चांगलेच सुनावले.
वैकुंठ स्मशनभूमीत सायं. ७ वाजता बापट यांच्यावर होणार अंत्यसंस्कार
अंत्यविधीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. तसेच शहरासह राज्यातील विविध पक्षाचे नेते मंडळी हे देखील उपस्थित राहणार आहेत.
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील टोल दरात तब्बल १८ टक्के वाढ
मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावरील प्रवास आता महागणार आहे. या मार्गावरील टोल दरात तब्बल १८ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नदी पात्रात चिपको आंदोलन सुरू
पुण्यातील नदी पात्रातील झाडे महानगरपालिका तोडणार आहे. ही झाडे वाचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते झाडावर चढून आंदोलन करीत आहेत.
ओपन जीमवर व्यायाम करायला गेला आणि तरुणाने जीव गमावला (व्हिडिओ)
रुग्णालय म्हणते विजेचा शॉक लागून मृत्यू, तर महा वितरण म्हणते आमचा काही संबंध नाही. पोलीस म्हणतात फॉरेन्सिक अहवाल आल्यावर पाहू. तरुणाचे कुटुंबीय हवालदिल.
वीर सावकर यांचे पणतु रणजित सावरकर यांना मातृशोक
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची नात आणि रणजित सावरकर यांच्या मातोश्री स्वामिनी सावरकर यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले.
भाजप नेते संजय काकडे यांना न्यायालयाचा दणका; मिळकतीचे जप्तीचे आदेश
बंगला प्रतिनिधिक स्वरूपात ताब्यात घ्यावा आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्याची विक्री करण्यासंदर्भात सूचित केले जाईल, असे आदेशात म्हटले आहे.
पुण्यात भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढविल्याने मुलगा गंभीर जखमी
धायरी परीसारात सायकल चालवत असलेल्या एका अल्पवयीन मुलावर कुत्र्यांनी हल्ला केला असून, तो सायकलवरून खाली पडल्याने सायकलचे हँडल पोटात घुसून त्याचे आतडे बाहेर आले.
शीतल म्हात्रे व्हिडीओ प्रकरणी पुण्यातील एका तरुणाला अटक
साईनाथ दुर्गे यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. अक्षय धनदार असं पुण्यातून अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे.
'दगडूशेठ' गणपती मंदिरात संकष्टी चतुर्थीनिमित्त २ हजार किलो द्राक्षांची आरास
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिरात द्राक्ष महोत्सव साजरा करण्यात आला. काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी मंदिरातील गाभारा व सभामंडप सजला होता.