सेलिब्रेटी लूकसाठी मुलींनी 'या' फॅन्सी पँट्स नक्की ट्राय करा !
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई -
0 हाय वेस्ट पॅंट
ब्रॅलेट किंवा क्रॉप टॉप सोबत हाय वेस्ट पॅंट अतिशय ट्रेंडी आणि क्लासी दिसते. तुम्ही तुमच्या वॉर्डरोबमध्ये हाय वेस्ट पॅंट जरूर ठेवा.
0 लेदर पँट
लेदर पँट खूप स्टायलिश लुक देतात. क्रॉप टॉप किंवा पेप्लम टॉपसह लेदर पॅंट एकदम स्टायलिश लूक देईल.
0 कलर्ड स्टायलिश पॅंट
या प्रकारची फॅन्सी आणि स्टायलिश पॅंट कोणत्याही टी-शर्ट किंवा ब्लेझरसोबत घाला. टॉपसह मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट पॅंट घाला.
0 शिमरी पँट
आजकाल शिमरी पँट ही मुलींची पहिली पसंती आहे. साडी-लेहेंग्यापासून वेस्टर्न ड्रेसपर्यंत शिमरी स्टाइल्स खूप ट्रेंडमध्ये आहेत. तुम्ही तुमच्या वॉर्डरोबमध्ये शिमरी पँट देखील समाविष्ट करू शकता. पार्टीच्या निमित्ताने कोणत्याही टॉपसोबत अशी पॅन्ट कॅरी करा.