महापालिकेच्या कासारवाडी जलतरण तलावात क्लोरीन गॅस लिकेज

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

महापालिकेच्या कासारवाडी जलतरण तलावात क्लोरीन गॅस लिकेज

   पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -    कासारवाडी येथील जलतरण तलावात क्लोरीन गॅस लिकेज झाल्याने पोहण्यासाठी आलेल्या २० ते २२ जणांना श्वास घेण्यास त्रास झाला, तसेच परिसरात क्लोरीन गॅस पसरल्याने काही मीटर पर्यंत नागरिकांना खोकला आणि गळ्याचा त्रास, श्वास घेण्यास त्रास होत होता.

कासारवाडी येथील स्विमिंग पूलाच्या समोरून वाहतूक बंद करण्यात आली आहे. घटनास्थळी अग्निशमन दल पोलीस दाखल झाले असून संबंधित व्यक्तींना रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. ही घटना सकाळी आठच्या सुमारास घडली.  दरम्यान, महापालिका सुरक्षारक्षक, जीवरक्षक यांच्यासह पोहण्यास आलेल्या नागरिकांना वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सदरील घटनेची माहिती मिळताच महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी वायसीएम रुग्णालयात जावून उपचारार्थी भेट घेवून माहिती जाणून घेतली. या घटनेतील एका लहान मुलीला आयसीयूत दाखल केले आहे.