टँकरमधून डिझेल चोरणाऱ्या दोघांना अटक

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

टँकरमधून डिझेल चोरणाऱ्या दोघांना अटक

 पिंपरी ,  (प्रबोधन न्यूज )   -     पाण्याच्या दोन टँकरमधून 45 लिटर डिझेल चोरण्यात आले आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दोघांना अटक  केली आहे. हि घटना शनिवारी (दि.29) म्हाळुंगे येथे घडली आहे.

 याप्रकऱणी कृष्णा सखाराम पाडाळे (वय 45 रा.म्हाळुंगे) यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी ताहिर सरोवर खान (वय 30 रा.बाणेर) व विकी विजय खंदारे (वय 19 रा. नवी मुंबई) यांना अटक केली असून एका अल्पवयीन मुलावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या दोन पाण्याच्या टँकर मधून अल्पवयीन मुलगा व त्याच्या इतर साथीदारांनी मिळून टँकरच्या डिझेल टाकीचे झाकण तोडले. त्यांनी डिझेल टँकर मधून 4 हजार 250 रुपयांचे 45 लीटर डिझेल चोरून नेताना रंगे हात सापडले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.