वेश्याव्यवसाय प्रकरणी मोशी येथील स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

वेश्याव्यवसाय प्रकरणी मोशी येथील स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा

  पिंपरी , (प्रबोधन न्यूज )   -   स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने एका महिलेला अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी(दि.29) रात्री मोशी येथील स्पाईन रोड येथे करण्यात आली.

याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात अटक महिला आरोपी व निखिल गजानन चौधरी (वय 32 रा खेड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कशाला स्पाईन रोड येथे स्पा सेंटरमध्ये गैरप्रकार सुरू असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तेथे छापा टाकून तेथील पीडित महिलांची सुटका केली व महिला आरोपीला ताब्यात घेतले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.