गुंडाकडून चिखलीत भरदिवसा वाहनांची तोडफोड व  हातात कोयते फिरवत दहशत

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

गुंडाकडून चिखलीत भरदिवसा वाहनांची तोडफोड व  हातात कोयते फिरवत दहशत

     चिखली , (प्रबोधन न्यूज )  -    सनी भाईला मारल म्हणत दोघांनी आरडोओरडा करत वाहनांची तोडफोड केली. हातातील कोयते फिरवत परिसरात दहशत निर्माण केली. हा सारा प्रकार चिखलीतील सार्वजनीक रोडवर बुधवारी (दि. 28) दुपारी पावणे चार ते चार या 15 मिनीटांच्या कालावधीत घडली.

गंगाधर भिमराव चव्हाण (वय 32, रा. चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरून आलेल्या दोघांविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे दुचाकीवरून आले व त्यांनी कोयत्यासारख्या हत्याराने वाहनांच्या काचा फोडल्या. हातातील कोयता फिरवत सनी भाईला मारल अस जोर-जोरात ओरडत परिसरात दहशत पसरवली. हा सारा प्रकार भर दिवसा घडला. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.