मानधनावरील कर्मचाऱ्यांना मिळणार वाढ

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

मानधनावरील कर्मचाऱ्यांना मिळणार वाढ

  पिंपरी , (प्रबोधन न्यूज )   -    काळेवाडी पवनानगर, विजयनगर, शांतीनगर, आदर्शनगर परिसरामध्ये जुन्या जलनि:सारण नलिका बदलणे, ड्रेनेज लाईन व चेंबर्सची देखभाल दुरूस्ती करणेकामी मान्यता देण्यात आली. अ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत संभाजीनगर, शाहुनगर, परिसरात जलनि:सारण नलिका सुधारणा विषयक कामे करणे व चेंबर्सची देखभाल दुरूस्ती करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता दिली. तात्पुरत्या स्वरुपात नेमणूक केलेल्या मानधनावरील विविध पदांना सुधारीत किमान वेतनाप्रमाणे मानधन वाढविणे आणि त्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली. अ प्रभाग अंतर्गत विविध ठिकाणी उभारणेत आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेची देखभाल दुरूस्तीकामी खर्चास मान्यता देण्यात आली.