किवळेत आरोग्य विषयक समस्या वाढल्या प्रशासनाने लक्ष घालण्याची प्रज्ञा खानोलकर यांची मागणी
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी , (प्रबोधन न्यूज ) - रावेत, किवळे क्रमांक १६- ब मधील आरोग्य विषयक तक्रारी मोठ्या प्रमाणात आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रावेत किवळे वार्ड क्रमांक १६- ब मधील विकास नगर,किवळेगाव, आदर्श नगर, दत्त नगर, साईनगर, मामुर्डी इत्यादी भागांमधून दररोज कचरा उचलला जात नाही याबाबत आरोग्य निरीक्षक यांना वेळोवेळी सांगितले आहे. परंतु कचरा उचलला जात नसल्यामुळे आरोग्य विषयक तक्रारी वाढल्या आहेत. तरी आयुक्तांनी लक्ष घालावे . नियमित कचरा उचलण्यास सूचना द्याव्यात अन्यथा आदोलन करण्यात येईल असा इशारा प्रज्ञा खानोलकर यांनी दिला आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भटकी कुत्री, जनावरे तो कचरा खातात, रस्त्यावर पसरवतात त्यावरूनच वाहतूक होते, चालणाऱ्या नागरिकांना अश्या परिस्थितीत त्या दुर्गंधी मधून जावे लागते. तसेच रस्ते साफसफाई केले जात नाही, त्यामुळे रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साठून राहतात, त्यावरून नागरिकांना चालत येत नाही.वार्ड मधील कचरा नियमित उचलनेस संबंधितांस सूचना देणेत याव्यात, अन्यथा मला नाईलाजास्तव आंदोलन करणे भाग पडेल, असे हि निवेदनात म्हटले आहे.