बारामतीत भरधाव ट्रकने दुचाकीस्वार पती-पत्नीला चिरडले 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

बारामतीत भरधाव ट्रकने दुचाकीस्वार पती-पत्नीला चिरडले 
बारामती - 
बारामतीतील पाटस रस्त्यावर भरधाव ट्रकने दुचाकीवरून जाणाऱ्या पती-पत्नीला चिरडल्याने त्यांचा जागीच अंत झाला. गुरुवारी (दि. १८) सकाळी सव्वा अकाराच्या सुमारास हा अपघात घडला. या घटनेत काळूराम गणपत लोंढे(६०) आणि शकुबाई काळूराम लोंढे(५५) रा. देऊळगाव रसाळ यांचा जागीच मृत्यू झाला. 

मिळालेल्या माहितीनुसार सकाळी सव्वा अकराच्या दरम्यान मालवाहतूक करणार ट्रक (क्रमांक एम. एच. १८ बी.जी. ०८१४ ) हा पाटसकडून बारामतीकडे भरधाव वेगाने निघाला होता. यावेळी सोनवडी सुपे फाट्यावरून दुचाकी क्रमांक ( एम. एच ४२ बी. सी. ८२३४ ) बारामतीच्या दिशेने निघाली होती. यावेळी मालवाहतूक ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व पुढे चाललेल्या दुचाकीस्वारांना ट्रकने चिरडले. अपघाताची घटना घडल्यानंतर चालक व वाहक दोघेही पळून गेले. या अपघातात दुचाकीस्वार पती-पत्नीचा जागेवरच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी चालक व वाहक यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.