संस्कार प्रतिष्ठानच्यावतीने एक तारीख एक तास स्वच्छतेस प्रतिसाद

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पिंपरी , (प्रबोधन न्यूज )- पिंपरी चिंचवड मनपा  आणि संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी जयंतीनिमित्त दि. १ ऑक्टोबर २०२३ रोजी शहरामध्ये "एक तारीख एक तास स्वच्छता" मोहीम राबवण्यात आली आहे यामध्ये प्लॅस्टिक मुक्त शहर,ओला कचरा सुका कचरा विलगीकरण याविषयी जनजागृती केली.त्यानंतर चिंचवडेनगर परिसरात घंटागाडीसोबत सोबत फिरुन घर टु घर सुका कचरा ओला कचरा विलगीकरण करुन टाकावा असे महिला भगिंनीना आवाहन करण्यात आले.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज  रविवार दि. १ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १०.०० वा. हनुमान स्विट जवळ बिजलीनगर येथे १ तास स्वच्छता अभियान " राबविण्यात आले. ब प्रभाग अधिकारी  अमित पंडीत आणि संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ मोहन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली
या अभियानाचे नेतृत्व ब प्रभाग आरोग्य अधिकारी  महादेव शिंदे आणि आरोग्य अधिकारी तसेच उपाध्यक्ष शब्बीर मुजावर आणि सचिव आनंद पाथरे यांनी केले. यामध्ये अरुण कळंबे, शिवाजी पाटील ,महेंद्र जगताप, सुशील गायकवाड, संध्या स्वामी, विद्या भागवत ,पल्लवी नाईक, संजित पद्मन, ओम पाथरे, ऐश्वर्या नायक या सर्वांनी स्वच्छता मोहीमेमध्ये भाग घेतला होता.