श्री लक्ष्मण नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

श्री लक्ष्मण नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर 
   पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -     पिंपळे गुरव येथील श्री लक्ष्मण नागरी सहकारी पतसंस्थेने आपल्या सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर केला असून, पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र जगताप यांनी याबाबतची घोषणा केली.  
           पतसंस्थेची २२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष राजेंद्र जगताप होते. यावेळी जेष्ठ सभासद चंद्रकांत लिमकर, उत्तम गीते, रमाकांत बहिरट, साहेबराव आढाव, अनिल आहेर यांच्यासह सर्व संचालक, सभासद उपस्थित होते.
            प्रास्ताविक महादेव रोकडे यांनी केले. संस्थेचे सचिव प्रा. सुरेश धाडीवाल यांनी संस्थेच्या  वार्षिक अहवालाचे वाचन केले. सुनील कदम यांनी आभार मानले.